शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

दररोज १.२५ कोटी लोकांना दिली जाते कोरोना लस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 05:34 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी; लसीकरणाने घेतला वेग

ठळक मुद्देमोदी म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक लसीच्या एका बॉक्समध्ये ११ डोस असतात. ते सर्व व्यवस्थितरीत्या वापरले गेले तर लसीकरण मोहिमेवरील खर्च १० टक्क्यांनी कमी होईल. 

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशात दररोज १.२५ कोटी लोकांना कोरोना लसीचे डोस दिले जातात. ही संख्या कित्येक देशांच्या लोकसंख्येपेक्षा अधिक आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, अनेक अडचणी असूनही सर्व पात्र व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देणारे हिमाचल प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. सिक्कीम, दादरा-नगर हवेली यांनीही अशीच कामगिरी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.  

हिमाचल प्रदेशमधील आरोग्यसेवकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून सोमवारी संवाद साधला,  मोदी म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक लसीच्या एका बॉक्समध्ये ११ डोस असतात. ते सर्व व्यवस्थितरीत्या वापरले गेले तर लसीकरण मोहिमेवरील खर्च १० टक्क्यांनी कमी होईल. 

कौतुक...उना येथील आरोग्यसेविका करमोदेवी यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. तरीही निराश न होता त्या लसीकरण मोहिमेत हिरीरीने सहभागी झाल्या आहेत. त्यांनी आजवर २२,५०० जणांना कोरोना लस दिली आहे. करमोदेवी यांच्या कार्याची  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लस