शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine: लसीचा प्रभाव कमी होतो का?; जाणून घ्या नवे सर्वेक्षण काय सांगते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 07:29 IST

लसीचे कवच किती काळ राहाते? जाणून घ्या नवे सर्वेक्षण काय सांगते...

कोरोनाच्या दोन तडाख्यांनंतर आता जग हळूहळू सावरू लागले आहे. कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसी बाजारात मोठ्या प्रमाणात येऊ लागल्याने हे शक्य झाले. घाऊक प्रमाणात येत असलेल्या लसींची परिणामकारकता हाही विषय आता चर्चिला जाऊ लागला आहे. लसी कालांतराने  प्रभावहीन ठरत असल्याचे नव्या संशोधनात आढळून आले आहे. 

अमेरिकी शास्त्रज्ञांचे मत-

अमेरिकी शास्त्रज्ञांनी डिसेंबर, २०२० ते ऑगस्ट, २०२१ या कालावधीत संपूर्ण लसीकरण झालेल्या आघाडीच्या कर्मचाऱ्यांची पाहणी केली. या लसवंत आघाडी कर्मचाऱ्यांमध्ये गत सर्वेक्षणाच्या तुलनेत लसीची परिणामकारकता ८० टक्केच भरली. 

शास्त्रज्ञांनी जेव्हा पहिल्यांदा या लसवंतांचे सर्वेक्षण केेले होते त्यावेळी त्यांच्या शरीरात लसीची परिणामकारकता ९१ टक्के एवढी होती. दुसऱ्या सर्वेक्षणासाठी आरटी-पीसीआर चाचण्यांचे अहवाल ग्राह्य धरण्यात आले होते. लसीची परिणामकारता दोन्ही डोसनंतर घटत जाते, असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला. 

कुठे प्रकाशित झाला अभ्यास अहवाल

शास्त्रज्ञांनी काढलेल्या या निष्कर्षांचा अहवाल मॉर्बिडिटी मोरॅलिटी या साप्ताहिकात  सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल  अँड प्रीव्हेन्शन (सीडीसी) यांच्याकडून प्रकाशित  करण्यात आला. 

लसीकरण पूर्ण  न झालेल्यांमध्ये...

ज्यांचे लसीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही असे १९४ बाधित आढळून आले. ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे त्यांच्यातील ३४ लोकांना संसर्ग झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. 

निष्कर्ष काय?

लसीचा प्रभाव हळूहळू क्षीण  होत जातो.  दोन डोसनंतर शरीरात पुरेशा  प्रमाणात अँटिबॉडीज तयार होतात.  त्यांचा प्रभाव काही काळ राहतो. साधारणत: ५ महिन्यांनंतर लसीचा प्रभाव कमी होत जातो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस