शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात मकर संक्रांतीला लसीकरणाला सुरुवात?, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे संकेत

By मोरेश्वर येरम | Updated: January 2, 2021 16:56 IST

मकर संक्रांतीच्या दिवशी कोरोना लस देण्याची मोहीम उत्तर प्रदेशात सुरू होऊ शकते

ठळक मुद्देकोरोना लसीकरणाबाबत योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधानकोरोनाच्या लसीकरणाला उत्तर प्रदेशातून सुरुवात होण्याची शक्यतामकर संक्रांतीच्या दिवशी लसीकरणाला सुरुवात होण्याचे दिले संकेत

लखनऊउत्तर प्रदेशातील नागरिकांना लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. या महिन्यात मकर संक्रांतीच्या दिवशी कोरोना लस देण्याची मोहीम उत्तर प्रदेशात सुरू होऊ शकते, असे संकेत खुद्ध उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. 

गोरखपुर जिल्ह्यात एका कार्यक्रमात योगी आदित्यनाथ बोलत होते. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये सध्या कोरोनामुळे खूप वाईट परिस्थिती असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली भारताने कोरोनाविरोधात जबरदस्त लढा दिला आहे आणि यात यश प्राप्त झालं आहे, असं योगी म्हणाले. 

उत्तर प्रदेशातील एकूण ६ जिल्ह्यांमध्ये सध्या लशीकरणाचे 'ड्राय रन' सुरू असून मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर उत्तर प्रदेशातील जनतेला कोरोनाची लस देण्याची मोहीम सुरू केली जाऊ शकते, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. कोरोना लसीकरणासाठीच्या जिल्हास्तरीय तयारीपासून सर्व पातळीवरी आढावा घेत असल्याचं योगी म्हणाले. याशिवाय, लशीच्या साठवणुकीसाठी 'कोल्डचेन'ची यंत्रणा तयार केली जात असल्याचंही ते म्हणाले. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथcorona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेश