शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: मेड इन इंडिया 'कोवॅक्सिन'बद्दल मोठी बातमी! कोरोनाविरुद्धच्या लढ्याला 'बूस्ट' मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 12:29 IST

Corona Vaccination: कोवॅक्सिनचा बूस्टर डोस लवकरच उपलब्ध होणार; तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी होत असल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज कोरोनाचे ४ लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. आता हाच आकडा अडीच लाखांच्या खाली आला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर दिला जात आहे. यासाठी भारत बायोटेक बूस्टर डोसची चाचणी सुरू करणार आहे.जगात कोरोना पसरण्याआधी चीनच्या 'त्या' लॅबमध्ये काय घडलं?; धक्कादायक माहिती उघडभारत बायोटेक आयसीएमआर आणि एनआयव्हीच्या सहकार्यानं कोवॅक्सिनच्या बूस्टर डोसची चाचणी घेणार आहे. कोवॅक्सिनच्या तिसऱ्या डोसच्या चाचणीला लवकरच सुरुवात होईल. या चाचणी दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील चाचणीत सहभागी झालेल्या काही स्वयंसेवकांना बूस्टर डोस देण्यात येईल. कोरोना प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी हा डोस रोगप्रतिकारशक्ती किती वाढवतो, याची चाचपणी भारत बायोटेककडून करण्यात येणार आहे. आतापर्यंतच्या चाचणीत बूस्टर डोस ८१ टक्के प्रभावी ठरला आहे. तुम्ही 'या' तीन गोष्टी करता? मग तुम्हाला 'ब्लॅक फंगस'चा अधिक धोकाकोवॅक्सीनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष मार्चमध्ये समोर आले. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये लस ८१ टक्के प्रभावी ठरली. भारत बायोटेकनं देशभरात २५ हजार ८०० जणांवर याची चाचणी घेतली होती. आयसीएमआरच्या सहकार्यानं पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात चाचणी घेण्यात आली. कोरोनाची लागण न झालेल्यांवर ही लस ८१ टक्के प्रभावी ठरली होती.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या