शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: दरराेज ४० लाख लसीकरणाचे लक्ष्य; केंद्र सरकार राज्यांना ६.०९ कोटी मात्रा विनामूल्य देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 07:11 IST

सरकारने लसीकरणाच्या धोरणात बदल केल्यामुळे त्या तुलनेत मेमध्ये रोजचे लसीकरण सरासरी २१.३० लाखांवर आले.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : देशात जून महिन्यात कोरोनावरील लसीच्या ४० लाख मात्रा रोज दिल्या जाऊ शकतील. मे महिन्यात ६.६० कोटी मात्रा दिल्या गेल्या असून, राज्यांना जूनमध्ये लसीच्या १२ कोटी मात्रा उपलब्ध करून दिल्या जातील. एप्रिलमध्ये रोज ३० लाख जणांना  लस दिली. सरकारने लसीकरणाच्या धोरणात बदल केल्यामुळे त्या तुलनेत मेमध्ये रोजचे लसीकरण सरासरी २१.३० लाखांवर आले.सरकारने म्हटले की, जूनमध्ये आम्ही ६.०९ कोटी लस मात्रा राज्यांना विनामूल्य उपलब्ध करून देऊ व राहिलेल्या ५.८६ कोटी मात्रा राज्ये व खासगी रुग्णालये उत्पादकांकडून थेट विकत घेऊ शकतील. अशा प्रकारे १२ कोटी लस मात्रा उपलब्ध होतील. यामुळे भारतात जूनमध्ये लसीच्या रोज ४० लाख मात्रा दिल्या जातील, अशी आशा निर्माण झाली आहे.ठरल्यापेक्षा अधिकमे महिन्यात ठरविलेल्या कोट्यापेक्षा हे लक्ष्य जास्तच आहे. मे महिन्यात केंद्राने राज्यांना ४.०३ कोटी मात्रा विनामूल्य दिल्या होत्या. राहिलेल्या ३.९० कोटी मात्रा राज्ये व खासगी रुग्णालयांना दिल्या. परंतु, एकूण ७.९४ कोटींपैकी फक्त ६.६० कोटी मात्रा मे महिन्यात दिल्या. त्यामुळे रोजची सरासरी घसरून २१.३० लाख मात्रांवर आली....तर एक कोटी मात्रा हव्याभारतात १८ वर्षांवरील ९४ कोटी लोकसंख्येला लसीच्या दोन्ही मात्रा द्यायच्या असतील तर रोज एक कोटी लस मात्रा दिल्या जाव्या लागतील. हे लक्ष्य गाठण्यास बराच प्रवास करावा लागेल. उपलब्धतेबाबत खुलासा नाहीउत्पादन वाढविल्यानंतरही उपलब्धता कमी का झाली याचा अधिकृत खुलासा उपलब्ध नाही. पंतप्रधान टास्क फोर्सचे लसीकरण मोहिमेचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल यांनी या आधी असा दावा केला होता की, ३१ डिसेंबरपर्यंत भारतात २१६ कोटी लस दिल्या गेलेल्या असतील.  लसीकरणाची सद्य:स्थितीएकूण    मासिक मात्रा    रोजची सरासरीएप्रिल      ९ कोटी    ३० लाखमे     ६.६० कोटी    २१.३० लाखजून (लक्ष्य)    १२ कोटी    ४० लाख 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस