शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: बेजबाबदारपणाचा कळस! सीरिंजमध्ये लस न भरताच टोचण्यात आली सुई; घटना कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 09:35 IST

Corona Vaccination: नर्सला बजावण्यात आली नोटीस; ४८ तासांत समाधानकारक उत्तर न दिल्यास निलंबनाची कारवाई

पाटणा: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. गेल्या महिन्याभरापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्यानं लसीकरणाला वेग देण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाची गती वाढलीदेखील आहे. मात्र काही लसीकरण केद्रांवर आरोग्य कर्मचाऱ्यांचा बेजबाबदार पाहायला मिळत आहे.कोरोनामुळे आयसीयूमध्ये सर्वाधिक मृत्यू कोणाचे? धक्कादायक आकडेवारी पाहून एम्सचे डॉक्टरही चक्रावले

एकाच दिवशी पाच मिनिटांच्या अंतरानं कोरोना लसीचे दोन्ही डोस दिल्याचे प्रकार मागील काही दिवसांत घडले. तर कुठे एकाच दिवशी एकाच व्यक्तीला एक डोस कोवशील्डचा, तर दुसरा डोस कोवॅक्सिनचा देण्यात आल्याचा प्रकारही समोर आला. यानंतर आता बिहारच्या छपरामध्ये इंजेक्शनमध्ये लस भरताच सुई टोचण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर नर्सवर कारवाई करण्यात आली.

लसीकरणादरम्यान नर्स रिकामी इंजेक्शन टोचत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची पडताळणी केल्यास नर्सचा बेजबाबदारपणा समोर आला. त्यानंतर संबंधित नर्सला लसीकरण कार्यातून तातडीनं हटवण्यात आल्याची माहिती डीआयओ डॉ. अजय शर्मांनी दिली. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या नर्सला नोटीस बजावण्यात आली आहे. ४८ तासांत नोटिशीला समाधाकारक उत्तर न दिल्यास तिच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.घाईघाईने निर्बंध उठवून धोका पत्करू नका; सात जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

इंजेक्शनमध्ये लस न भरताच ते टोचण्यात आल्याची घटना छपरा शहराच्या वॉर्ड नंबर एकच्या उर्दू माध्यमिक शाळेतील लसीकरण केंद्रात घडली. बुधवारी लसीकरणादरम्यान एका नर्सनं रिकामी इंजेक्शन एका व्यक्तीला टोचलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. लस घेण्यासाठी आलेल्या तरुणाचं नाव अजहर हुसैन होतं. त्याचा मित्र लसीकरणाचा व्हिडीओ चित्रित करत होता. त्यात नर्सचा बेजबाबदारपणा चित्रित झाला.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या