शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination : कोव्हॅक्सिनला मान्यतेच्या निर्णयाची प्रतीक्षा करूया, सर्वोच्च न्यायालयाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 06:01 IST

Corona Vaccination: कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतलेल्यांना स्वेच्छेने कोविशिल्ड लस घेण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हे मत व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : कोव्हॅक्सिन लसीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्याबाबत जागतिक आरोग्य संघटना नेमका काय निर्णय घेते याची प्रतीक्षा करूया, अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे.

कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतलेल्यांना स्वेच्छेने कोविशिल्ड लस घेण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हे मत व्यक्त केले आहे. कोव्हॅक्सिन घेतलेल्या असंख्य लोकांना काही देशांमध्ये प्रवेशबंदी असल्याने त्यांची विलक्षण अडचण होत असल्याचेही या याचिकेत म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने म्हटले आहे की, कोव्हॅक्सिन बनविणाऱ्या भारत बायोटेकने लसीला मान्यता मिळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडे अर्ज केला आहे. या लसीची सर्व माहिती या कंपनीकडून जागतिक आरोग्य संघटनेने मागविली आहे. 

पंतप्रधानांचे अनेकांनी केले अनुकरणया याचिकेत म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोव्हॅक्सिन लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यांचे अनुकरण करून देशातील अनेक लोकांनी कोव्हॅक्सिन लस घेतली. कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन लसींपैकी कोणत्याही एका लसीचे दोन डोस घ्या, असा पर्याय केंद्र सरकारने  ठेवला होता. त्यापैकी ज्यांनी कोव्हॅक्सिन घेतली व ज्यांना विदेश प्रवास करायचा आहे ते सारे लोक अडचणीत सापडले आहेत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसSupreme Courtसर्वोच्च न्यायालय