शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: महानगरात लसीकरण; कोलकाता सगळ्यात पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 06:29 IST

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार कोलकातात लसीच्या एकूण १९.३४ लाख मात्रा दिल्या गेल्या. त्यात १४.२ लाख मात्रा पहिली आहे.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : कोरोना विषाणूवरील लसीकरणात कोलकाता शहराची प्रगती इतर महानगराच्या तुलनेत चांगली आहे. कोलकाताच्या लोकसंख्येत ३१ टक्के टक्क्यांना पहिली तर ११ टक्क्यांना दोन्ही मात्रा दिल्या गेल्या आहेत. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार कोलकातात लसीच्या एकूण १९.३४ लाख मात्रा दिल्या गेल्या. त्यात १४.२ लाख मात्रा पहिली आहे. ५.१३ लाख लोकांना दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. ही संख्या ४५ लाख लोकसंख्येच्या ११.४३ टक्के आहे.सात राज्याच्या राजधानीतील लसीकरणात बंगळुरू दुसरे आहे. तेथे जवळपास एक कोटी लोकसंख्येत ३७.१४ लाख मात्रा दिल्या गेल्या. त्यात २९.७७ लाख (लोकसंख्येच्या ३१.०५ टक्के) पहिली मात्रा आहे. ७.३७ लाख लोकांना दुसरी मात्रा मिळाली आहे.७२.१ लाख लोकसंख्येच्या अहमदाबादेत २४.३७ लाख मात्रा दिल्या गेल्या. त्यात १९.४३ लाख जणांना पहिली तर, ४.९३ लाख जणांना दुसरी मात्रा दिली गेली आहे.आर्थिक राजधानी मुंबईत बुधवारी दुपारपर्यंत लसीची ३४.४९ लाखांपेक्षा जास्त मात्रा दिल्या गेल्या. त्यात २६.८३ लाख पहिली मात्रा होती. दोन्ही मात्रा मिळालेली संख्या ७.६६ लाख. प्रत्येक चौथ्या-पाचव्या व्यक्तीला पहिली तर १४ व्या मुंबईकराला लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. चेन्नईत एकूण २०.८ लाख लस मात्रा दिल्या गेल्या. त्यात १५.१९ लाख पहिली तर, ५.६१ लाख लोकांना दुसरी मात्रा दिली गेली. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस