शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: दरराेज एक काेटी डाेसचे उद्दिष्ट; ऑगस्टपासून ३० काेटी डाेस उपलब्ध हाेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 06:30 IST

ऑगस्टपर्यंत दरमहा २० ते २५ काेटी डाेसचे उत्पादन हाेणार असून, आयात आणि इतर युनिटमधून आणखी पाच ते सहा काेटी डाेस उपलब्ध हाेणार आहेत.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने या वर्षाअखेरपर्यंत सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य समाेर ठेवले आहे. त्यासाठी लस उत्पादन वाढविण्याचे जाेरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. ऑगस्टपर्यंत दरमहा २० ते २५ काेटी डाेसचे उत्पादन हाेणार असून, आयात आणि इतर युनिटमधून आणखी पाच ते सहा काेटी डाेस उपलब्ध हाेणार आहेत. यासाेबतच आता दाेन वेगवेगळ्या लसींचे डाेस देण्याच्या चाचणीचाही सरकार विचार करीत असल्याची माहिती राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार समूहाचे अध्यक्ष डाॅ. एन. के. अराेरा यांनी दिली. उत्पादन कमी असल्यामुळे ते कसे पूर्ण हाेणार, हा प्रश्न हाेता. मात्र, त्यासाठी सुमारे २१८ काेटी डाेस उपलब्ध हाेणार असल्याचे सरकारने काही दिवसांपूर्वी सांगितले हाेते. हे लक्ष्य गाठायचे असल्यास दरमहा ३० ते ३२ काेटी डाेस उपलब्ध हाेणे आवश्यक आहे. ते कसे उपलब्ध हाेतील, यासाठी सरकारसमाेर एक राेडमॅप आला आहे. असा आहे राेडमॅप ‘सिरम इन्स्टिट्यूट‘ने दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यापासून ‘कोव्हिशिल्ड‘ या लसीचे दरमहा १० ते १२ काेटी डाेसचे उत्पादन हाेणार आहे. जुलैच्या अखेरपर्यंत काेव्हॅक्सिनचेही तेवढेच उत्पादन हाेणार आहे. ‘स्पुतनिक-व्ही‘चे आयात केलेले आणि देशांतर्गत उत्पादन हाेणारे मिळून आणखी पाच ते सहा काेटी डाेस उपलब्ध हाेणार आहेत.सरकारकडून आणखी काही परदेशी लसींना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.दरराेज एक काेटी डाेस देण्याचा प्रयत्न राहणार आहे.चाचणी लवकरकाेराेनावर मात करण्यात दाेन वेगवेगळ्या लसींचे डाेस प्रभावी ठरतात का, यावर संशाेधन सुरू आहे. भारतातही त्याच्या काही आठवड्यांमध्ये चाचण्या सुरू करण्यात येतील, असे संकेत डाॅ. एन. के. अराेरा यांनी दिले आहेत. हा प्रयाेग यशस्वी झाल्यास दाेन वेगवेगळ्या कंपन्यांचे डाेस देण्यात येतील. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस