शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

corona vaccination : लसीच्या दोन मात्रांतील अंतराने प्रतिकारशक्ती वाढते

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 05:06 IST

corona vaccination : पत्रकार करण थापर यांनी गगनदीप कांग यांची कोरोना लसीबाबत घेतलेली मुलाखत. कांग या वेल्लोर येथे ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये गॅस्ट्रोइन्टेस्टिनल सायन्सच्या प्रोफेसर आहेत.

नवी दिल्ली : कोरोनावरील लसीची पहिली आणि दुसरी मात्रा यांच्यात किती दिवसांचे अंतर हवे? भारत सरकार म्हणते की २८ दिवस, तर जागतिक आरोग्य संघटनेने ८ ते १२ आठवड्यांच्या अंतराची शिफारस केली आहे. ब्रिटिश सरकारने ११ ते १२ दशलक्ष लोकांना ॲस्ट्राझेनेका लस दिली आहे व ते हेच अंतर ठेवत आहेत. भारतात कोविशिल्ड लस घेतलेल्यांचा संभ्रम झाला आहे. दुसरी मात्रा २८ दिवसांनी घ्यावी की ८ ते १२ आठवड्यांनी?उत्तर : भारत सरकारने ४ ते ६ आठवड्यांची, तर हूने दीर्घ दिवसांच्या अंतराची शिफारस केली आहे. लसीमुळे मिळणारी प्रतिकारशक्ती आणि सामर्थ्य याच्या उपलब्ध माहितीने लसीच्या दोन मात्रांतील दीर्घ अंतराला पाठिंबा दिला आहे.तुम्ही दोन मात्रांत दीर्घ अंतराची शिफारस करता. त्यातून प्रतिकारशक्ती वाढते असे म्हणता, असा याचा अर्थ घ्यायचा का?उत्तर : लसीला जी रेग्युलेटरी ॲप्रुव्हल मिळाली त्यानुसार कमी दिवसांच्या अंतराची सरकारची शिफारस आहे. तुम्ही स्वत: कोविशिल्ड लस घेतली आहे. २८ दिवसांची शिफारस असताना तुम्ही ८ ते १२ आठवड्यांनी दुसरी मात्रा घेणार का?उत्तर : मी दीर्घ अंतराने दुसरी मात्रा घेईन. व्हॉटस्‌ॲपवर अशी चर्चा आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतर काही जणांना बाधा झाली?उत्तर : कोणतीही लस तुम्हाला पूर्ण संरक्षण देत नाही. लस घेतल्यानंतरही ती व्यक्ती आजारी पडू शकते, तिला कोरोनाची बाधा होऊ शकते. लस ५०, ७० किंवा ९० टक्के परिणामकारक आहे, असे आपण म्हणतो. लस घेतल्यानंतरही काही लोकांना कोरोनाची बाधा होते. हे आपल्याला अपेक्षित असले पाहिजे.लस घेतल्यानंतरही काही लोकांना बाधा झाली आहे...उत्तर : लोकसंख्येचा विचार करून लसीच्या परिणामकारकतेचा विचार केला पाहिजे. वैयक्तिक पातळीवर त्याचे लसीने संरक्षण होत आहे. सध्या तरी आमच्याकडे कोरोनापासून वाचण्यासाठी दुसरा उपाय नाही. कोविशिल्ड लसीची दुसरी मात्रा घेताना हूने जी ८ ते १२ आठवड्यांची आणि कोव्हॅक्सिनची दुसरी मात्रा घेताना २८ दिवसांच्या अंतराची शिफारस केली आहे.उत्तर : कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या मात्रेत जास्त अंतर ठेवल्यावर प्रतिकारशक्ती वाढते, अशी काही माहिती सध्या उपलब्ध नाही.(‘वायर’वरून साभार)

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत