शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: स्लो व्हॅक्सिनेशननं टेंशन वाढवलं! केंद्रानं बोलावली 11 मुख्यमंत्र्यांची बैठक, महाराष्ट्राचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 17:50 IST

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला, मांडविया यांनी देशभरात लसीकरणाला चालना देण्याच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक केली होती.  जेणेकरून नोव्हेंबर अखेरपर्यंत किमान पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण केले जाऊ शकेल.

नवी दिल्ली - केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि भारती पवार यांच्या उपस्थितीत, किमान ११ राज्यांची लसीकरण क्षमता वाढविण्यासंदर्भात तपशीलवार चर्चा करण्यासाठी एक बैठक बोलावण्यात येईल. यात ज्यांची सध्याची संख्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे, अशा राज्यांचा समावेश असेल. तीन तारखेला दुपारी १२ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने होणाऱ्या या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आरोग्य मंत्रालयाचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत 11 राज्यांचे मुख्यमंत्री आणि 40 हून अधिक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित राहतील.

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला, मांडविया यांनी देशभरात लसीकरणाला चालना देण्याच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक केली होती.  जेणेकरून नोव्हेंबर अखेरपर्यंत किमान पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण केले जाऊ शकेल. केंद्र सरकारने 2 नोव्हेंबरपासून घरो-घरी लसीकरण मोहीम सुरू करण्यासंदर्भातही भाष्य केले आहे.

PM मोदी “घरो-घरी लसीकरण” अभियानाला दाखवणार हिरवा झेंडा - पंतप्रधान मोदी धनत्रयोदशीला म्हणजेच धन्वंतरी जयंतीला अधिकृतपणे घरोघरी लसीकरण मोहिमेला हिरवा झेंडा दाखवतील, या मोहीमेला केंद्राने "हर घर दस्तक" असे नाव दिले आहे. याशिवाय, बिहार, झारखंड, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, नागालँड, पंजाब, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल सारखी अनेक राज्ये पहल्या आणि दुसऱ्या डोसच्या बाबतीत राष्ट्रीय सरासरीपेक्षा मागे असल्याचे केंद्राच्या निदर्शनास आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस