शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: पुण्यातून गुड न्यूज! कोरोनाविरोधात जुनंच शस्त्र येणार कामी, लहान मुलांसाठी ठरणार संजीवनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 09:48 IST

CoronaVirus News: पुण्यातील बी. जे. महाविद्यालयात महत्त्वपूर्ण संशोधन; ५०० हून अधिक लहान मुलांचा सहभाग

पुणे: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. या लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एक दिलादादायक बातमी आहे. लहान मुलांना देण्यात येणारी मीजल्स लस (गोवर लस) कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यात प्रभावी ठरत असल्याची माहिती संशोधनातून समोर आली आहे. पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयानं याबद्दलचं संशोधन केलं आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट लस, रोगप्रतिकारशक्तीलाही देऊ शकतो चकवा? तज्ज्ञांकडून धोक्याचा इशारा

कोरोनाच्या संक्रमणापासून सुरुवातीला लहान मुलांचं संरक्षण करण्याचं काम करण्यात मीजल्स लस सक्षम असल्याचं संशोधन सांगतं. या सर्वेक्षणात १ ते १७ वर्षांपर्यंतच्या ५४८ जणांचा समावेश होता. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या मुलांचे दोन गट करण्यात आले होते. कोरोनाची लागण झालेले आणि कोरोनाची बाधा न झालेले अशा दोन गटांत मुलांची विभागणी करण्यात आली होती. मीजल्स लस SARS-Co-V-2 विरोधात ८७ टक्के प्रभावी असल्याचं संशोधनातून समोर आलं. जगभरात 5.5 कोटी लसींचे वितरण करणार अमेरिका, भारतासह आशियाई देशांना मिळणार लस

वयस्करांच्या तुलनेत लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी असल्याचं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मीजल्स आणि बीसीजी लस घेतली असल्यानं लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती तयार होते. मीजल्स लस गेल्या ३६ वर्षांपासून भारताच्या लसीकरण कार्यक्रमाचा भाग आहे.

लहान मुलांना मीजल्स लस दिल्यास कोरोनापासून त्यांचं संरक्षण होतं, याबद्दलचं संशोधन ह्यूमन वॅक्सिन अँड इम्युनोथेरेपेटिक नावाच्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात नुकतंच प्रसिद्ध झालं. संशोधनातून समोर आलेली माहिती दिलासादायक आहे. मात्र अंतिम निष्कर्षांची प्रतीक्षा करायला हवी, असं तज्ज्ञांचं मत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस