शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: मराठमोळ्या डॉक्टरांची कमाल! आता कोरोना बरा होणार एका दमात; थेट मुळावरच घाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 18:24 IST

CoronaVirus News: आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये संशोधन प्रसिद्ध; कोरोना काळात हजारो जणांवर यशस्वी उपचार

मुंबई: गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण  होणारच नाही अशी खात्री कोणीही देऊ शकत नाही. मात्र देशातल्या एका डॉक्टरांनी कोरोना पूर्णपणे बरा करण्याचा दावा केला आहे. या डॉक्टरांनी त्यांच्या उपचार पद्धतीनं हजारो लोकांना बरंदेखील केलं आहे. या उपचार पद्धतीला आंतरराष्ट्रीय मासिकांमध्येही स्थान मिळालं आहे. 

रायगडच्या महाडमधील डॉ. हिमंतराव बावस्कर यांनी मेथिलीन ब्लूचा वापर करून हजारो जणांना बरं केलं आहे. रुग्णांना मेथिलीन ब्लूचा वास घेण्यास सांगून बावस्करांनी रुग्णांना बरं केलं. एँटी व्हायरल औषधींचा गुण न आलेले बहुतांश रुग्ण बावस्करांकडे आले होते. त्यांच्यावर त्यांनी यशस्वी उपचार केले. हिमंतराव बावस्कर प्रख्यात डॉक्टर आहेत. विंचू आणि सर्पदंश झालेल्या व्यक्तींवर उपचार करण्यात त्यांचा हातखंडा आहे. 

कोरोनाच्या पहिल्या लाटेत २०२० मध्ये ऍक्युट रिस्परेटरी डिस्ट्रेस सिंड्रोमचा सामना करत असलेल्या रुग्णांना मेथिलीन ब्लूचा वास घेण्यास सांगून बरं केल्याचं बावस्करांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं. या रुग्णांनी आधी remdesivir, favipiravir आणि tocilizumab अशी  अँटी व्हायरल औषधं घेतली होती. मात्र ती औषधं घेतल्यानं रुग्ण बरे झाले नव्हते.

२०२१ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २०० हून अधिक रुग्णांना याच पद्धतीनं कोरोनामुक्त करण्यात आल्याचं हिमंतराव बावस्कर यांनी सांगितलं. यातील काही जणांची प्रकृती गंभीर होती. बावस्करांच्या कार्याची माहिती जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन एँड प्रायमरी केयरमध्ये प्रकाशित झाली आहे. मेथिलीन ब्लूचा वास घेण्यास सांगितलेल्या एकाही रुग्णाचा मृत्यू न झाल्याचा दावा रिसर्च पेपरमधून करण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या