शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
2
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
5
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
6
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
8
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
9
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
10
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
11
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
12
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
13
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
14
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
15
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
16
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
17
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
18
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
19
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
20
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका

दिल्लीत कोरोना संक्रमण वाढले; यलो अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 05:51 IST

Corona : चित्रपटगृहे, थिएटर, मल्टिप्लेक्स, बॅक्वेट, क्रीडा व सर्वप्रकारच्या धार्मिक आयोजनांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. बाजारपेठा व शॉपिंग मॉलच्या दुकानांसाठी सम-विषम तत्त्व लागू करण्यात आले आहे. 

- नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे अनेक प्रकारचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. चित्रपटगृहे, थिएटर, मल्टिप्लेक्स, बॅक्वेट, क्रीडा व सर्वप्रकारच्या धार्मिक आयोजनांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. बाजारपेठा व शॉपिंग मॉलच्या दुकानांसाठी सम-विषम तत्त्व लागू करण्यात आले आहे. 

दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या ताज्या आदेशात म्हटले आहे की, दिल्लीत कोरोना रुग्ण वाढत आहेत. मागील दोन दिवसांत संक्रमणाचा दर ०.५ टक्क्यांवर गेला आहे. याबरोबरच ओमायक्रॉनचे रुग्णही वाढत आहेत. त्यामुळे यलो-१ श्रेणीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. मेट्रो व आंतरराज्यीय बसमध्ये निर्धारित क्षमतेच्या ५० टक्के लोकच प्रवास करू शकणार आहेत. प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्याची परवानगी नाही.

युराेपमध्ये स्थिती गंभीरफ्रान्समध्ये एकाच दिवसात १ लाखांहून जास्त रुग्ण आढळल्यामुळे सरकारने कठाेर निर्बंध लागू केले आहेत. ब्रिटननंतर फ्रान्समध्ये ओमायक्राॅनचा संसर्ग वाढत आहे. डेन्मार्कमध्येही दरराेज १५ हजार रुग्ण आढळत आहेत. जर्मनीमध्येही सरकारने निर्बंध लागू केले आहेत. यविराेधात नागरिक रस्त्यांवर उतरले हाेते. 

- नव्या निर्बंधांमध्ये सरकारी व खासगी काऱ्यालयांतील कर्मचाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांना घरून काम करावे लागेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन