शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Controversial statement: काँग्रेसला संपवण्यासाठी कुणाचीही गरज नाही, जोवर...; राहुल, सोनिया गांधींसंदर्भात भाजपच्या मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 20:57 IST

उत्तराखंडचे कृषिमंत्री गणेश जोशी (Ganesh Joshi) यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) ...

उत्तराखंडचे कृषिमंत्री गणेश जोशी (Ganesh Joshi) यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी, राहुल गांधी यांना 'पप्पू', तर सोनिया गांधी यांना 'बबली' असे संबोधत, काँग्रेसला संपवण्यासाठी कुणाचीही गरज नाही, जोवर पप्पू आणि बबली काँग्रेसमध्ये राहतील तोवर काँग्रेस संपत राहणार, असे म्हटले आहे. 

काँग्रेसच्या गटबाजीवर हल्ला - मसुरी येथे एका कार्यक्रमात बोलताना कृषी मंत्री गणेश जोशी म्हणाले, काँग्रेसकडून उत्तराखंडमध्ये तब्बल एक महिन्यानंतर विरोधी पक्षनेता आणि प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून काँग्रेसमधील गटबाजी स्पष्टपणे दिसून येत आहे. सातत्याने राजीनामे पडत आहेत. एवढेच नाही, तर काँग्रेसच्या एका आमदाराने चक्क मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासाठी आपली जागा सोडण्याचीही घोषणा केली आहे. याच बरोबर, वेगळा पक्ष बनविण्याचीही चर्चा सुरू आहे.लोकांचा भाजपवरील विश्वास वाढतोय -जोशी म्हणाले, लोकांचा भारतीय जनता पक्षावरील विश्वास सातत्याने वाढताना दिसत आहे. कारण भारतीय जनता पक्ष, जे बोलतो ते करून दाखवतो. याच बरोबर, जे लोक काँग्रेस सोडून भाजपत आले आहेत, भाजपने त्यांना सन्मान दिला आहे. त्यांना मंत्रिमंडळातही जागा दिली आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा