शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 18:53 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले होते, "जर आपण आमचे पाणी रोखण्याची धमकी द्याल, तर पाकिस्तानचे एक थेंबही पाणी हिरावून घेऊ शकणार नाही. जर भारताने असे काही करण्याचा प्रयत्नही केला, तर त्याला धडा शिकवला जाईल."

पाकिस्तानकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या भारतविरोधी वक्तव्यांवर आता भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. चुकीच्या पावलाचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे.

भारताचा इशारा - परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी गुरुवारी (१४ ऑगस्ट २०२५) पत्रकार परिषदेत पाकिस्तानला थेट इशारा दिला. ते म्हणाले "पाकिस्तानकडून सातत्याने भारतविरोधी विधाने केली जात आहेत. युद्ध भडकवणारी विधाने केली जात आहेत. आपले अपयश लपवण्यासाठी वारंवार भारतविरोधी विधाने करणे पाकिस्तानी नेतृत्वाची पद्धत आहे. पाकिस्तानला सल्ला आहे की, त्यांनी आपल्या विधानांवर सय्यम ठेवावा. कोणत्याती चुकीच्या धाडसाचा परिणाम वेदनादायक असेल."

शहबाज शरीफ यांनी दिली होती धमकी - भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची ही गंभीर प्रतिक्रिया पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या विधानानंतर आली आहे. इस्लामाबादमध्ये मंगळवारी (12 ऑगस्ट, 2025) एका कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले होते, "जर आपण आमचे पाणी रोखण्याची धमकी द्याल, तर पाकिस्तानचे एक थेंबही पाणी हिरावून घेऊ शकणार नाही. जर भारताने असे काही करण्याचा प्रयत्नही केला, तर त्याला धडा शिकवला जाईल." याशिवाय, पाकिस्तानमध्ये वाहणारे पाणी रोखणे, ही युद्ध कारवाई मानली जाईल, असेही पाकिस्तानने वारंवार म्हटले आहे.

बिलावल भुट्टोपासून ते झरदारींपर्यंत, भारतविरोधी विधाने... -पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या विधानापूर्वी पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी ते माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनीही भारतविरोधी विधाने केली आहेत. त्यांनी सिंधू पाणी कराराच्या निलंबनाची तुलना, सिंधू संस्कृतीवरील हल्ल्याशी केली. एवढेच नाही, तर आपल्याला युद्धासाठी भाग पाडले गेले, तर पाकिस्तान मागे हटणार नाही, असेही ते म्हणाले होते. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान