शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

जो काळा कोट घालून येईल, त्यालाच कंत्राट! ‘फिक्की’च्या परिषदेत गडकरींची टोलेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 08:41 IST

जो पायजमा शिवू शकतो, तो फुलपँटही शिवू शकतो; पण रेल्वेसाठी बोगदे करणारे रस्त्यांसाठी अपात्र ठरतात. जे रस्त्यांसाठी बोगदे बनवतात ते रेल्वेसाठी अपात्र ठरतात. ते दोघेही जलविद्युत प्रकल्पांसाठी अपात्र ठरतात. हा भेदभाव संपविण्यासाठी समान धोरण ठरवायला हवे.

सुनील चावके -

नवी दिल्ली : पायजमा, फुलपँट आणि काळ्या कोटाचे दाखले देत केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी ‘फिक्की’च्या कार्यक्रमात देशभरात सुरू असलेल्या पायाभूत प्रकल्पांची कंत्राटे निश्चित करताना तांत्रिक आणि वित्तीय पात्रतेच्या निकषांमध्ये केल्या जाणाऱ्या चलाखीवर मार्मिक भाष्य केले.जो पायजमा शिवू शकतो, तो फुलपँटही शिवू शकतो; पण रेल्वेसाठी बोगदे करणारे रस्त्यांसाठी अपात्र ठरतात. जे रस्त्यांसाठी बोगदे बनवतात ते रेल्वेसाठी अपात्र ठरतात. ते दोघेही जलविद्युत प्रकल्पांसाठी अपात्र ठरतात. हा भेदभाव संपविण्यासाठी समान धोरण ठरवायला हवे. पायाभूत प्रकल्पांचे खर्च वाढविण्यासाठी तांत्रिक आणि वित्तीय पात्रतेचे निकष ठरविताना भरपूर चलाखी केली जाते. कोण पात्र आणि कोण अपात्र, हे आधीच ठरते. महाराष्ट्रात तर एकवेळ अशी होती की जो काळा कोट घालून येईल त्यालाच कंत्राट मिळेल, एवढेच पात्रतेचे निकष ठरवताना लिहायचे शिल्लक राहिले होते. हे निकष उदार असण्याची गरज आहे, असे बोगद्यांच्या बांधकामावर फिक्कीने आयोजित केलेल्या परिषदेत बोलताना गडकरी म्हणाले. देशभरात बोगदे आणि भुयारी मार्गांची कामे खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत,  असेही ते म्हणाले.

नवे तंत्रज्ञान, नव्या प्रयोगांना परवानगी द्यावीनवे तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी सरकारी पातळीवर अनिच्छा दाखवली जाते. पायाभूत सुविधांची निर्मिती करताना आपल्या जोखिमीवर नवे प्रयोग करण्यासाठी नवे तंत्रज्ञान आणू पाहणाऱ्या कंत्राटदाराला परवानगी दिली पाहिजे, अशी आग्रही भूमिका गडकरी यांनी घेतली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाbusinessव्यवसाय