शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘एल ॲण्ड टी’ला बुलेट ट्रेनचे एक कंत्राट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 05:05 IST

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्प अर्थात बुलेट ट्रेनचा एकूण ५०८ किलाेमीटर लांबीचा प्रकल्प आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : माेदी सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पातील आणखी एक माेठे कंत्राट लार्सन ॲण्ड टुब्राे या कंपनीला मिळाले आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर ८७.५६९ किमीचा मार्ग कंपनी उभारणार आहे. बुलेट ट्रेनच्या एकूण मार्गापैकी ३२४ किमी मार्गाचे काम एल ॲण्ड टीला मिळाले असून, हे संपूर्ण काम गुजरातमधील आहे.

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्प अर्थात बुलेट ट्रेनचा एकूण ५०८ किलाेमीटर लांबीचा प्रकल्प आहे. यापैकी १५५.७६ किमी मार्ग महाराष्ट्रात, ४.३ किमी मार्ग दादरा आणि नगर हवेलीमध्ये आणि ३४८ किलाेमीटरचा मार्ग गुजरातमध्ये आहे. मार्गावर एकूण १२ रेल्वे स्थानके राहणार आहेत. एल ॲण्ड टी कंपनीला या मार्गावरील एमएएचएसआर-सी६ पॅकेजचे कंत्राट मिळाले आहे. 

बडाेदा ते अहमदाबाद असा हा मार्ग राहणार असून, या मार्गावर आनंद किंवा नाडियाड येथे एक स्थानक राहणार आहे. संपूर्ण रेल्वेमार्ग उभारणी, रेल्वे पुलांचे बांधकाम, देखीभालीसाठी डेपाे इत्यादी कामांची पूर्तता कंपनीला करावी लागणार आहे. 

झराेली गावापासून बडाेद्यापर्यंत मार्गn यापूर्वी एल ॲण्ड टी कंपनीला गुजरातमधील २३७ किलाेमीटर रेल्वेमार्गाचे कंत्राट मिळाले हाेते. एमएएचएसआर-सी४ या पॅकेजअंतर्गत महाराष्ट्र सीमेवरील झराेली गावापासून बडाेदापर्यंतचा हा मार्ग आहे. वापी, बिलिमाेरा, सुरत आणि भडाेच अशी स्थानके आहेत. nएल ॲण्ड टीला आतापर्यंत सात हजार काेटींच्या कामाचे कंत्राट मिळाले आहे. विशेष म्हणजे, गुजरातमधील कामापैकी एकूण ३२४ किमी मार्गाचे काम कंपनीला मिळाले.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन