शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

राजदीप सरदेसाई यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 00:30 IST

Rajdeep Sardesai : घटनेच्या कलम १२९ अन्वये ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांवर वारंवार टीका करून न्यायालयाची जनमानसातील प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याविरोधातील अवमान याचिका दाखल करून घेतली.आस्था खुराना यांनी वकील ओमप्रकाश परिहार यांच्यातर्फे राजदीप सरदेसाई यांच्याविरोधातील याचिका दाखल केली. घटनेच्या कलम १२९ अन्वये ही याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाच्या निकालांवर सातत्याने नकारात्मक टिपणी करून न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सरदेसाई यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. गेल्या वर्षी याचसंदर्भात सरदेसाई यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल करण्याची संमती देण्यास महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी नकार दिला होता. सरदेसाई यांनी जाणीवपूर्वक ट्वीट करून न्यायालयाची जनमानसातील प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप का लावला जाऊ नये, असा सवाल याचिकाकर्त्यांनी केला आहे. 

टॅग्स :Courtन्यायालय