शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर भारतीयांचा अवमान; गंगवार यांच्याविरुद्ध याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 03:40 IST

उत्तर भारतीयांचा अवमान केल्याबद्दल केंद्रीय कामगार व रोजगार खात्याचे राज्यमंत्री संतोष गंगवार यांच्याविरोधात बिहारच्या न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे.

मुझफ्फरपूर : उत्तर भारतीयांचा अवमान केल्याबद्दल केंद्रीय कामगार व रोजगार खात्याचे राज्यमंत्री संतोष गंगवार यांच्याविरोधात बिहारच्या न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. उत्तर भारतामध्ये कार्यकुशल लोक उपलब्ध नसल्याची तक्रार उद्योजक करतात, असे विधान गंगवार यांनी केले होते.सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाश्मी यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी सूर्यकांत तिवारी यांच्या न्यायालयात सोमवारी ही याचिका दाखल केली. गंगवार यांनी आपल्या वक्तव्याने उत्तर भारतीयांचा घोर अवमान केला आहे असा आरोप करण्यात आला आहे. भादंविच्या १५३, १९५, २९५ व ४०५ या कलमांखाली ही याचिका दाखल करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)>सारवासारवआजच्या युवकांमध्ये कौशल्याची कमतरता आहे एवढाच मुद्दा आपल्याला मांडायचा होता असे स्पष्टीकरण गंगवार यांनी दिले. युवकांमध्ये विविध कौशल्यांची वाढ व्हावी यासाठी केंद्र सरकारने कौशल्यविकास मंत्रालयाची स्थापना केली असल्याचेही ते म्हणाले. उत्तर भारतीयांचा अवमान केल्याचा आरोप करत काँग्रेसपासून अन्य काही विरोधी पक्ष गंगवार यांच्यावर तुटून पडले.