शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

४०० पेक्षा जास्त जागांवर इंडिया आघाडीचे एकमत! बालेकिल्ल्यातील जागा मित्रपक्षांना देण्यास कॉंग्रेसची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 06:33 IST

काँग्रेसने लोकसभेच्या जागांची संख्या ३५० वरून २६० पर्यंत कमी केल्याने इतर सहकारी पक्षांना सकारात्मक संदेश गेला आहे.

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : २८ पक्षांचा समावेश असलेल्या इंडिया आघाडीत ५४३ जागांपैकी ४०० हून अधिक लोकसभेच्या जागांवर सहमती होण्याची अपेक्षा आहे. काँग्रेसने लोकसभेच्या जागांची संख्या ३५० वरून २६० पर्यंत कमी केल्याने इतर सहकारी पक्षांना सकारात्मक संदेश गेला आहे.भाजपला थेट लढत देता येईल, त्यासाठी काही जागा मित्रपक्षांना देण्याबाबत काॅंग्रेस आणखी तडजोड करू शकते, असे सूत्रांनी सांगितले. तथापि, आगामी लोकसभा निवडणुकीनंतर अनेक नेत्यांना त्यांच्या अस्तित्वाचे आव्हान असणार आहे. ३०० पेक्षा अधिक लोकसभेच्या जागांचा जनादेश घेऊन पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा परतले, तर काय याबाबत या नेत्यांना भवितव्याची पूर्ण जाणीव आहे.

कोणत्या राज्यात काय परिस्थिती?    मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, पंजाब, गुजरात, त्रिपुरा आणि इतर राज्यांसह बालेकिल्ल्यात भाजपला पराभूत करण्यात मदत झाल्यास इंडिया आघाडीतील सहकारी पक्षांना खुल्या मनाने जागा देण्यास काँग्रेस तयार आहे, असे सूत्रांनी सांगितले.    आंध्र प्रदेश (२५ जागा) आणि ओडिशा (२१) यांसारख्या राज्यांत इंडिया आघाडीचे वर्चस्व नाही. काँग्रेस आंध्रमध्ये टीडीपी आणि ओडिशामध्ये टीएमसी आणि जेडी (यू) आणि इतर पक्षांशी आघाडी करण्याचा विचार करत आहे.तेलंगणा (१७) आणि कर्नाटक (२८) सारखी राज्ये आहेत, जिथे कोणत्याही विरोधी पक्षाचा जागांवर दावा नाही. बिहार, झारखंड, केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि इतर काही राज्यांमध्ये ही आघाडी आधीच अस्तित्वात आहे. उत्तर प्रदेश (८०), पश्चिम बंगाल (४२) आणि काही ईशान्येकडील राज्यांमध्ये समस्या आहेत. यास वेळ लागेल; पण येत्या आठवडाभरात यावर उपाय सापडेल, असेही नेत्यांनी सांगितले. 

भाजपला थेट लढतआम्ही लोकसभेच्या ४५० जागांचे लक्ष्य ठेवत आहोत. प्रत्येक राज्यात अशा जागा आहेत, जिथे काही मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात; पण ‘इंडिया’ भाजपला ४०० पेक्षा जास्त जागांवर लढत देईल, असे एका कॉंग्रेस नेत्याने सांगितले. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेस