शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसचा अडीच वर्षांचा फॉर्म्युला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2022 12:49 IST

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे उद्या, रविवारी लुधियाना येथे येणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ते एक प्रचारसभा घेतील.

- बलवंत तक्षक

चंदीगड : पंजाबच्या मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला वापरण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकात व नंतरही त्या राज्यात काँग्रेसमध्ये बंडाळी होऊ नये यासाठी चरणजितसिंह चन्नी यांना अडीच वर्षे व नवज्योतसिंग सिद्धू यांना अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद दिले जाऊ शकते. अनुसूचित जाती, जाट शीख अशा सर्वांचीच मते मिळविण्यासाठी काँग्रेस ही राजकीय खेळी करण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे उद्या, रविवारी लुधियाना येथे येणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ते एक प्रचारसभा घेतील. त्यावेळी ते पंजाबमधील मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करतील, अशी अपेक्षा आहे.  चरणजितसिंग चन्नी किंवा नवज्योतसिंग सिद्धू यांच्यापैकी कोणा एकाची जरी निवड केली तरीही त्यामुळे पक्षात असंतोष पसरणार आहे. त्यापेक्षा या दोघांनाही अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिल्यास संतुलन साधता येईल, असा विचार काँग्रेस पक्षश्रेष्ठी करत आहेत. विधानसभा निवडणुकात काँग्रेस पक्ष पुन्हा विजयी झाला तर चन्नी व सिद्धू यांच्यापैकी मुख्यमंत्रिपदी प्रथम कोणाला निवडायचेे, याचा निर्णय काँग्रेस आमदारांवर सोपविण्यात येईल. पंजाबमध्ये चन्नी यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर न केल्यास राज्यातील ३२ टक्के दलित नाराज होण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धू