शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सीबीआय मुख्यालयासमोर काँग्रेसची जोरदार निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 04:10 IST

सीबीआयच्या संचालकांना घरी बसवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने शुक्रवारी दिल्लीसह देशभर सीबीआय कार्यालयांवर जोरदार निदर्शने केली.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : सीबीआयच्या संचालकांना घरी बसवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने शुक्रवारी दिल्लीसह देशभर सीबीआय कार्यालयांवर जोरदार निदर्शने केली. दिल्लीत राहुल गांधींसह अनेकांना पोलिसांनी अटक करून नंतर सोडले. चौकीदार चोर है या घोषणेने निदर्शकांनी दिल्लीतील सीबीआय कार्यालयाचा परिसर काँग्रेस कार्यकर्त्यांनी दणाणून सोडलादेशाचा चौकीदार म्हणविणाराच चोर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्य दडविण्याचा, त्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतील. परंतू काँग्रेस सर्व घोटाळे उजेडात आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी तिथे दिला. या निदर्शनांमध्ये अहमद पटेल, अशोक गेहलोत, वीरप्पा मोईली, रणदीप सुरजेवाला, आनंद शर्मा आदी काँग्रेस नेते तसेच भाकपचे नेते डी. राजा, तृणमूल काँग्रेसचे सर्व खासदार, शरद यादव हे विरोधी पक्षांचे नेतेही सहभागी झाले होते. राहुल गांधी यांनी यावेळी अगदी छोटेसे भाषण केले. तिथे ते म्हणाले की, आम्ही चौकीदाराला चोरी करू देणार नाही. राफेल व्यवहारात मोदी यांनी अनिल अंबानींना ३० हजार कोटी रुपयांचा फायदा करून दिला आहे. आलोक वर्मा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर राहुल यांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.>अंबानी पळून गेले तर..?त्यांनी सांगितले की, राफेल घोटाळ्यातील सत्य उजेडात येईल या भीतीपोटी मोदी यांनी वर्मा यांच्यावर कारवाई केली आहे. मोदी यांनी भ्रष्टाचार केला असून अनिल अंबानींना मदत केली आहे. नीरव मोदी, मेहुल चोकसी जसे देशाचे पैसे घेऊन विदेशात पळून गेले तशीच कृती अनिल अंबानी कशावरून करणार नाहीत अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग