शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे पाचही मुख्यमंत्री राजीनाम्याच्या तयारीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 05:58 IST

अशोक गेहलोत (राजस्थान), कमलनाथ (मध्य प्रदेश), कॅ. अमरिंदर सिंग (पंजाब), भूपेश बघेल (छत्तीसगढ) व एन. नारायणस्वामी (पुडुच्चेरी) या पाच मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांची एकत्रित भेट घेतली.

- शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : तुम्हीच पक्षाध्यक्षपदी राहा, अन्यथा आम्ही राजीनामा देऊ, असे सांगत, पाच काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सोमवारी गांधी यांना पद न सोडण्याचा आग्रह केला. परंतु राहुल गांधी यांनी आपला निश्चय सोडण्याचे कोणतेही संकेत त्यांना दिले नाहीत, असे सूत्रांकडून समजते.अशोक गेहलोत (राजस्थान), कमलनाथ (मध्य प्रदेश), कॅ. अमरिंदर सिंग (पंजाब), भूपेश बघेल (छत्तीसगढ) व एन. नारायणस्वामी (पुडुच्चेरी) या पाच मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांची एकत्रित भेट घेतली. लोकसभा निवडणुकांत काँग्रेसच्या झालेल्या पराभवाला तुम्ही जबाबदार नसून, भाजपने धर्म आणि लष्कर यांचा प्रचारात वापर करून मतदारांची दिशाभूल केली आणि मतदार त्यास बळी पडले, असे या मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले. भाजपने खोट्या गोष्टी मतदारांच्या मनावर बिंबविल्याचेही या मुख्यमंत्र्यांनी राहुल यांना सांगितले.पक्षाच्या पाचही मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याची भाषा केल्यानेराहुल गांधीही अस्वस्थ झाले. मात्र तुम्ही राजीनामा यांंनी त्यांना सांगितले. त्यांनी पंजाब सरकारचे अभिनंदनही केले. त्यावर आमच्या राज्यातील पराभव झाल्याने आम्हीही राजीनामा देतो, असे अन्य मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.बैठकीनंतर सर्व मुख्यमंत्र्यांच्या वतीने पत्रकारांना गेहलोत म्हणाले, आमची दोन तास अगदी मनमोकळी चर्चा झाली. आम्ही आमची मते व पक्ष कार्यकर्त्यांच्या भावना पक्षाध्यक्षांना कळविल्या. त्यांनीही आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. पक्षाच्या हितासाठी ते योग्य निर्णय घेतील याची आम्हाला खात्री आहे.आमचा फक्त प्रस्तावतुम्ही व कलम नाथ यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शविली हे खरे का, असे विचारता गेहलोत म्हणाले की, मुख्यमंत्री राजीनामा देण्याचा फक्त प्रस्ताव करू शकतात. त्यावर निर्णय पक्षाने घ्यायचा असतो.

टॅग्स :congressकाँग्रेस