शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

खट्टर सरकार पाडण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 06:26 IST

हरयाणात आज अविश्वास प्रस्तावावर मतदान : संख्याबळ मात्र अपुरे

शीलेश शर्मालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : नव्या तीन कृषी कायद्यांवरून काँग्रेसने हरयाणात भाजपच्या नेतृत्वाखालील खट्टर सरकारला अविश्वास प्रस्तावावरील मतदानातून पाडण्याचा प्रयत्न चालवला असला तरी, त्याच्याकडे तेवढे संख्याबळ नाही. आता सगळी भिस्त खट्टर सरकारमध्ये सहभागी असलेला दुष्यंत चौटाला यांचा पक्ष जेजेपीवर आहे, की हा पक्ष आंदोलक शेतकऱ्यांच्या किती दबाबाखाली येतो. 

९० जागांच्या विधानसभेत खट्टर सरकारला ५५ आमदारांचा पाठिंबा आहे. त्यात भाजप ३०, जेजेपी १०, अपक्ष ५ असे संख्याबळ आहे. काँग्रेस आणि विरोधकांना ३५ आमदारांचा पाठिंबा होता. काँग्रेसच्या एका आमदाराचे सदस्यत्व संपवून सभागृहाबाहेर काढण्यात आले आहे. भाजपला पाठिंबा देत असलेल्या एका आमदाराने शेतकऱ्यांना पाठिंब्यासाठी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.  संपूर्ण काँग्रेस शेतकऱ्यांना पाठिंब्यासाठी जेजेपीवर दडपण वाढवत आहे, की मतदानाच्या आधी त्याने खट्टर सरकारचा पाठिंबा मागे घ्यावा किंवा सभागृहात सरकारच्याविरोधात मतदान करावे.

सीबीआय, ईडी, आयकरसारख्या यंत्रणांची भीतीn    पक्षाने व्हीप जारी करून बुधवारी ‘अविश्वास प्रस्तावा’ला विरोध करण्यास सांगितले आहे. मत घेतले आणि विश्वासघात केला आणि सत्तेसाठी शेतकऱ्यांचे हित विकून टाकले.” या ट्वीटचे लक्ष्य जेपीपीच्या नेतृत्वावर नाराज असलेले परंतु, शेतकऱ्यांना पाठिंबा असलेले आमदार आहेत.n    सुरजेवाला यांनी आरोप केला की, “खट्टर सरकारला वाचवण्यासाठी भाजप, सीबीआय, ईडी, आयकरसारख्या यंत्रणांची भीती जेजेपीला दाखवू शकतो. कारण दुष्यंत यांचे वडील ओमप्रकाश चौताला तुरुंगात आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी दुष्यंत चौताला खट्टर सरकारला पाठिंबा देण्यासाठी तयार झाले होते.”

टॅग्स :HaryanaहरयाणाChief Ministerमुख्यमंत्री