शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांच्या सुरक्षेवरून काँग्रेसची आक्रमक रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 06:03 IST

चौकशीसाठी समिती : राजकीय लाभासाठी भाजपचे कारस्थान 

शीलेश शर्मा लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेवरून वाद सुरू झाला असताना, मोदी सरकारच्या आरोपांचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेसने आक्रमक रणनीती स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी सांगितले की, या रणनीतीनुसार, मुख्यमंत्र्यांनी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वात तपास समिती स्थापन केली आहे. आगामी तीन दिवसांत ही समिती अहवाल देणार आहे. 

गृह मंत्रालयाकडून राज्य सरकारला पाठविण्यात येत असलेल्या उत्तरात मुख्यमंत्री चन्नी यांनी सुरक्षेत त्रुटी राहिल्याचा दावा फेटाळला आहे. तसेच, पंजाब पोलिसांनाही त्यांनी क्लीन चिट दिली आहे. काँग्रेसने असा आरोप केला आहे की, पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून भाजप पंजाबमध्ये निवडणूक मुद्दा बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी एका चॅनलच्या रिपोर्टरला दाखवून दिले की, आंदोलक कशा प्रकारे त्यांचा ताफा अडवीत आहेत. 

पंतप्रधानांचा ताफा तर एक कि.मी. मागे होता. जर पंतप्रधानांनी आंदोलकांशी चर्चा केली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. 

गर्दी जमली नाही, तर माझा काय दोष? - चन्नी    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला गर्दी जमली नाही तर यात माझा काय दोष? असा प्रश्न पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी गुरुवारी विचारला.     ते म्हणाले, भाजपने सभेसाठी ७० हजार खुर्च्या लावल्या होत्या; परंतु ७०० लोकही आले नाहीत.     पंजाबचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले की, शेतकरी वर्षभर सीमेवर बसले तेव्हा कोणी काही म्हटले नाही. पंतप्रधानांना १५ मिनिटे थांबावे लागले तर त्रास झाला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी