शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईलच - सोनिया गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 04:22 IST

भाजपच्या ‘अच्छे दिन'ची अवस्था ‘इंडिया शायनिंग'सारखीच होईल आणि पुढील वर्षी काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल असे प्रतिपादन सोनिया गांधी यांनी शुक्रवारी येथे केले. नरेंद्र मोदी सरकारकडून प्रक्षोभक विधाने केली जात असून, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

मुंबई - भाजपच्या ‘अच्छे दिन'ची अवस्था ‘इंडिया शायनिंग'सारखीच होईल आणि पुढील वर्षी काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल असे प्रतिपादन सोनिया गांधी यांनी शुक्रवारी येथे केले. नरेंद्र मोदी सरकारकडून प्रक्षोभक विधाने केली जात असून, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेही त्या म्हणाल्या.देशात २0१४ सालापर्यंत काही विकास झाला नाही, सारी प्रगती गेल्या चार वर्षांतच झाली, असा प्रचार सुरू असून, असे करणे हा नेते, बुद्धिवंत अशा सा-यांचा अपमानच आहे, अशी टीका त्यांनी केली. एका कार्यक्रमात त्या म्हणाल्या की, राज्यघटना बदलण्याबाबत विधाने केली जात असून, यामागे देशाचे विविधतेतून एकता हे रूप बदलण्याचा कुटील डाव आहे. आधार हे सबलीकरणाचे महत्त्वाचे साधन आहे. मात्र मोदी सरकार आधारद्वारे जनतेवर नियंत्रणे आणू पाहत आहे. भ्रष्टाचारविरोध व पारदर्शक कारभारासाठी माहिती अधिकार कायदा आणला.मात्र मोदी सरकारने तो शीतपेटीत टाकून दिला आहे. समविचारी पक्षांनी एकत्र यावे भाजपच्या पराभवासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यावे. त्यासाठी स्थानिक मतभेद विसरणे आवश्यक आहे असे सांगून त्या म्हणाल्या की, स्वार्थी राजकीय हेतूंसाठी केंद्र सरकारच हिंसाचारास प्रोत्साहन देत आहे. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण