शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

राहुल गांधींच्या चेहऱ्यावर दिसला हिरवा लेझर लाइट; काँग्रेसला स्नायपर हल्ल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 15:49 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. काँग्रेसनं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना एक पत्र लिहिलं आहे. अहमद पटेल, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश यांनी मिळून हे पत्र लिहिलं आहे. राहुल गांधी अमेठीत पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांच्या चेहऱ्यावर कोणी तरी सात वेळा हिरव्या कलरची लेझर लाइट मारली. स्नायपर हल्ल्यात अशी लेझर लाइट वापरली जात असल्याची शक्यताही काँग्रेसनं व्यक्त केली आहे. त्यामुळे  राहुल गांधींच्या जीविताला धोका असून, त्यांची सुरक्षा वाढवण्याची गरज असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे.काँग्रेसनं केंद्रीय गृहमंत्रालयाच्या लिहिलेल्या या पत्राबरोबर पेन ड्राइव्हमध्ये तो हिरव्या लेझर लाइटचा व्हिडीओही पाठवला आहे. काँग्रेसच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधींचाही या पत्रात उल्लेख आहे. काँग्रेसनं हा व्हिडीओ जारी केला असून, त्यात 15 सेकंदांपर्यंत चेहऱ्यावर लेझर लाइट मारलेली दिसत आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी राफेल करारासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया देत आहेत.राहुल गांधी यांनी त्यांच्या अमेठी या मतदारसंघातून जवळपास दोन तास रोड शो केला. त्यानंतर त्यांनी अर्ज भरला. यावेळी त्यांच्याबरोबर बहीण प्रियंका गांधी, भावोजी रॉबर्ट वाड्रा आणि त्यांची दोन मुलं उपस्थित होती. यूपीएच्या या रोड शोमध्ये सोनिया गांधींनी सहभाग घेतला नव्हता. त्या थेट राहुल गांधी उमेदवारी अर्ज भरणार असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्या.तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर मारण्यात आलेली लाइट ही एआयसीसी छायाचित्रकाराच्या मोबाइल फोनमधील असल्याचीही माहिती समोर आली आहे. अमेठीतल्या जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहुल गांधी गेले असता, हा फोटोग्राफर राहुल गांधींच्या जवळपास असल्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी