शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

अरेरे... नेत्यांच्या फोटोखाली लिहिली जातेय जात; राहुल गांधींना बनवलं 'ब्राह्मण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 10:12 IST

बिहारमध्ये काँग्रेस नेत्यांनी लावलेली होर्डिंग्ज सध्या फारच चर्चेत आली आहेत.

पाटणा- बिहारमध्ये काँग्रेस नेत्यांनी लावलेली होर्डिंग्ज सध्या फारच चर्चेत आली आहेत. या होर्डिंग्जवर नेत्यांच्या फोटोबरोबर त्यांच्या जातीचाही उल्लेख करण्यात आला आहे. काँग्रेसच्या माजी प्रदेश सचिवानं हे होर्डिंग्ज लावले आहेत. विशेष म्हणजे या होर्डिंग्जमध्ये राहुल गांधींच्या फोटोखाली त्यांची जात ब्राह्मण अशी लिहिण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

नरेंद्र मोदींनी काँग्रेसला मुस्लिमांचा पक्ष म्हटल्यामुळेच आम्ही जातीसह होर्डिंग्ज छापल्याचा दावा या सचिवानं केला आहे. पाटण्यातल्या सदाकत आश्रम, राजापूर पूल, तारामंडळ, बोअरिंग कॅनाल रोडसह अनेक ठिकाणी होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत. काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव सिद्धार्थ क्षत्रिय यांनी ही होर्डिंग्ज लावल्याचं आता समोर आलं आहे.काँग्रेसचे सिद्धार्थ क्षत्रिय म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला मुस्लिमांचा पक्ष म्हटलं आहे. त्यांचा हा दावा खोडून काढण्यासाठीच आम्ही ही होर्डिंग्ज लावली आहेत. नव्या प्रदेश कमिटीमध्ये सर्व जातींचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या होर्डिंग्जमध्ये राहुल गांधींच्या फोटोच्या खाली जात-ब्राह्मण असं लिहिण्यात आलं आहे. या होर्डिंग्जमध्ये अखिलेश सिंह आणि श्यामसुंदर सिंह, धीरज भूमिहारही दिसतायत.बिहारचे काँग्रेसचे प्रभारी शक्ती सिंह गोहिल, वीरेंद्र सिंह राठोड, समीर सिंह राजपूत, अल्पेश ठाकूर आणि सदानंद सिंह मागास वर्गातील असल्याचं या होर्डिंग्जवर छापण्यात आलं आहे.  काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसह चार कार्यकारी अध्यक्ष, अभियान समितीचे अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर काँग्रेसनं एक मोठी समितीही बनवली आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBiharबिहार