शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Congress: काँग्रेसच्या निवडणुकीची मतदारयादी प्रसिद्ध करा, शशी थरूर यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 06:20 IST

Congress: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी अखिल भारतीय काँग्रेस समिती अध्यक्षपद निवडणुकीची मतदारयादी प्रकाशित करण्याची मागणी केली आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी अखिल भारतीय काँग्रेस समिती अध्यक्षपद निवडणुकीची मतदारयादी प्रकाशित करण्याची मागणी केली आहे. त्यांनी याबाबत पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांना पत्र पाठवले असल्याची  माहिती सूत्रांनी शुक्रवारी दिली. आसामचे खासदार प्रद्युत बोरदोलोई यांनीही मिस्त्री यांना पत्र पाठवून मतदारयादी जाहीर करण्याची मागणी केली आहे. 

मतदार यादीच्या मुद्द्यावर पक्षात घमासान चर्चा सुरू असताना आणि यादी जाहीर करण्याची मागणी दिवसेंदिवस जोर असताना या दोघांनी याबाबत प्रमुखांना पत्र लिहिले आहे हे विशेष. निवडणुकीसाठीच्या उमेदवारी अर्ज प्रक्रियेत १० सूचकांचा समावेश आहे. हे सूचक प्रदेश काँग्रेस समितीचे प्रतिनिधी असतील. त्यांची नावे समजणे आवश्यक आहे. कारण, त्यांचे नाव अंतिम यादीत न आल्यास उमेदवारी अर्ज रद्द होऊ शकतो, असे थरूर म्हणाले.

‘गांधी’वगळून अध्यक्ष निवडावा- प्रकाश आंबेडकर काँग्रेसने गांधी परिवाराचा सदस्य वगळून अध्यक्ष निवडावा व राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या विरोधात जनमानस बदलण्यासाठी प्रयत्न करावा, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते व माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी दिला. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांना भारत जोडो करण्याची आवश्यकता आहे की, काँग्रेसमधील फूट रोखण्याची आवश्यकता आहे यावर विचार व्हावा, असे आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण