शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमधून कलम 370 हटवणं असंवैधानिक, प्रियंका गांधींचा मोदींवर प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 16:38 IST

जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्याप्रकरणी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्याप्रकरणी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काश्मीर प्रकरणात प्रियंका गांधींनी ही पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवणं असंवैधानिक असल्याचं प्रियंका गांधींनी म्हटलं आहे. तत्पूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले होते की, सरकारनं जो निर्णय घेतला आहे ते संविधानाचं उल्लंघन आहे. या प्रकरणानं राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी प्रियंका गांधींनी ट्विट करत ईद-उल-अजहाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.प्रियंका गांधींनी ट्विट करत सांगितलं की, ईद मुबारक!, काश्मीरमधल्या माझ्या बहीण-भावांना भयानक त्रास सहन करावा लागतोय. केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रात पूरस्थितीचा सामना करणाऱ्या कुटुंबीयांनाही कदाचित ईदचा सण साजरा करता आलेला नाही. केंद्रातल्या नरेंद्र  मोदी सरकारनं कलम 370मध्ये बदल केला आहे. त्या संवैधानिक बदलामुळे जम्मू-काश्मीरला मिळणारा विशेष दर्जा संपुष्टात आला आहे. केंद्रानं विधेयक आणून जम्मू-काश्मीर आणि लडाख दोन वेगवेगळ्या केंद्रशासित प्रदेशांत विभाजन केलं आहे.  

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीArticle 370कलम 370Article 35 Aकलम 35-ए