शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया गांधी यांनी तिसऱ्या लाटेबाबत केले सावध; काँग्रेस नेत्यांशी साधला व्हर्च्युअल संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 10:55 IST

सोनिया गांधी यांनी व्हर्च्युअल बैठकीच्या माध्यमातून पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैज्ञानिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे याबाबत केंद्र सरकारने सावध राहायला हवे. यासाठी आतापासूनच महत्त्वाची पावले टाकावी लागतील. जेणेकरून लहान मुलांना या संकटापासून वाचवता येऊ शकेल, असे मत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केले. 

सोनिया गांधी यांनी व्हर्च्युअल बैठकीच्या माध्यमातून पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली. त्या म्हणाल्या की, काँग्रेस नेत्यांनी लसीकरणात आपली महत्त्वाची भूमिका पार पाडावी. राष्ट्रीय स्तरावर लसीकरणाचा दैनिक दर तिप्पट करावा लागेल. म्हणजे यावर्षी अखेरपर्यंत ७५ टक्के लोकसंख्येचे लसीकरण होऊ शकेल. 

संघटन मजबूत करा

आगामी निवडणुकीसाठी पक्षाचे संघटन मजबूत करावे लागेल, असे सांगून त्यांनी पक्षातील गटबाजीबाबत चिंता व्यक्त केली. पक्ष कमजोर होत असून विरोधक त्याचा फायदा घेत आहेत, असेही त्या म्हणाल्या. कोरोनाबाबत पक्षाने जारी केलेल्या श्वेतपत्रिकेचा उल्लेख करून त्या म्हणाल्या की, प्रादेशिक भाषांमध्येही ही श्वेतपत्रिका प्रसिद्ध व्हायला हवी. महागाई, बेरोजगारी, पेट्रोल- डिझेलची दरवाढ यांचा उल्लेख करून त्या म्हणाल्या की, या मुद्यांवरून लोकांमध्ये जा आणि त्यांना मोदी सरकारच्या कुशासनाची माहिती द्या. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस