शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Rajiv Gandhi Death Anniversary : राहुल गांधींचं वडील राजीव गांधींबाबत भावनिक ट्विट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 12:41 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी वडील राजीव गांधी यांच्या आठवणींना दिला उजाळा

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 27वी पुण्यतिथी आहे. यानिमित्तानं राजीव गांधी यांचे पुत्र आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. राहुल गांधी यांनी यासंदर्भातील भावनिक ट्विट केले आहे. ''जी लोकं तिरस्कारासोबत जगतात, त्यांच्यासाठी तिरस्कार हा एखाद्या कारागृहाप्रमाणे असतो. अशी शिकवण माझ्या वडिलांनी मला दिली. त्यांनी मला सर्वांना प्रेम आणि आदर द्यायला शिकवले. एका वडिलांनी आपल्या मुलाला दिलेली ही सर्वात मौल्यवान भेट आहे. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांचे आभार मानतो'', असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

राहुल गांधी यांनी पुढे असेही म्हटले की, 'आम्हा सर्वांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि आमच्या हृदयातील तुमचं स्थान कायम तसंच राहिले''.  दरम्यान, राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांनी वीरभूमीवर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. 

21 मे 1991 रोजी तामिळनाडूतील श्रीपेरुंबुदूर येथे घडवून आणलेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात राजीव गांधी यांचा मृत्यू झाला होता.   

 

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीRahul Gandhiराहुल गांधी