शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Congress President: काँग्रेस अध्यक्षाचे नाव ठरले? CM अशोक गहलोत यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 14:49 IST

Bharat Jodo Yatra: काँग्रेस आज कन्याकुमारीतून 'भारत जोडो यात्रा' सुरू करत आहे. तत्पुर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पक्षाध्यक्षपदाबाबत महत्वाची माहिती दिली.

Next Congress President:काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'पूर्वी पक्षाध्यक्षाच्या नावाबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाबाबत महत्वाचे वक्तव्य केले. बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, 'देशातील जातीय ध्रुवीकरणाला विरोध करण्यासाठी काँग्रेस देशभर यात्रा करत आहे. राहुल गांधी पुन्हा एकदा पक्षाचे अध्यक्ष व्हावेत, अशी आमची इच्छा आहे.' 

'देशात गृहयुद्धाची परिस्थिती'कन्याकुमारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना गेहलोत म्हणाले की, 'भाजपची धोरणे देशाचे विभाजन करणारी आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली तर लोकांच्या जीवाची भीती निर्माण होईल. या धोकादायक धोरणांमुळे देश गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर येऊ शकतो, पण काँग्रेस हे होऊ देणार नाही. ध्रुवीकरणाचा सामना, हा या यात्रेचा प्रमुख मुद्दा आहे.' 

राहुल यांचे मन वळवणारगेहलोत पुढे म्हणाले, 'राहुल गांधी देश जोडणारा संदेश घेऊन पदयात्रेची सुरुवात करत आहेत. राहुल गांधी यांनी CWC नुसार काम करणार असल्याचे सांगितले आहे. आव्हाने मोठी असल्याने पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी आम्ही त्यांचे मन वळवू. पक्ष जातीय सलोख्यासाठी काम करत राहील. गांधी घराण्याकडे सर्वाधिक विश्वासार्हता आहे आणि त्यामुळेच भाजप या घराण्यातील लोकांना लक्ष्य करत आहे. राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत अशी संपूर्ण काँग्रेस पक्षाची इच्छा आहे.' असेही गहलोत म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीAshok Gahlotअशोक गहलोत