धार - मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात काँग्रेस आमदार उमंग सिंघार यांनी पोलीस आणि जनतेसमोर एका भाजपा नेत्याच्या कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धार जिल्ह्यातील टांडा गावात हा संपूर्ण प्रकार घडला.
काँग्रेस आमदाराने भाजपा नेत्याच्या कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 13:31 IST