शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपेतर पक्ष गुजरातेत आपसोबत जाण्यास अनुत्सुक; उत्तर प्रदेशमध्ये सपा जातोय राष्ट्रीय लोकदलाच्याजवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 08:33 IST

समाजवादी पक्ष महत्त्वाच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधातील पक्षांना एकत्र आणण्यास उत्सुक नाही. 

- व्यंकटेश केसरीनवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणूक भाजपेतर पक्ष आम आदमी पक्षासोबत (आप) राहून लढवण्याची शक्यता नाही. उत्तराखंड, पंजाब आणि कदाचित गोव्यात भाजपशी लढण्यासाठी काँग्रेस हा मुख्य पक्ष आहे, तर समाजवादी पक्ष महत्त्वाच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधातील पक्षांना एकत्र आणण्यास उत्सुक नाही. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची भाजपेतर पक्षांचा एक गट असावा आणि त्याने नियमितपणे बैठक घेऊन भाजप आणि नरेंद्र मोदी सरकारविरोधात योजना तयार करावी, अशी इच्छा आहे. परंतु, त्यांच्या या सूचनेवर पुढे काही प्रगती झालेली नाही. चार मुख्यमंत्र्यांसह अशा पक्षांच्या १९ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत बोलावलेल्या बैठकीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

ही बैठक भाजपला राष्ट्रीय स्तरावर विश्वासार्ह पर्याय देता यावा, या उद्देशाने होती. परंतु, भाजपेतर आघाडी आकार घेईल अशी परिस्थिती अजून निर्माण झालेली नाही, यामुळे वेगळे धोरण अवलंबणे भाग पडले. दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. कारण, भाजपच्या मतांमध्ये फूट पडणार हे त्यांना माहीत आहे.  सोनिया गांधी यांनी विरोधकांच्या घेतलेल्या व्हर्च्युअल बैठकीनंतर जारी केल्या गेलेल्या संयुक्त निवेदनात आपचा सहभाग नव्हता. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल