शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला कमी झालेले मतदान पडले ‘आप’ उमेदवारांच्या पथ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 04:48 IST

मिळाली सव्वाचार टक्के मते; १0 मतदारसंघांत विजय झाला सुकर

नवी दिल्ली : काँग्रेसच्या उमेदवारांना मिळालेल्या कमी मतांचा फायदा ‘आप’च्या उमेदवारांना मिळाल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे.दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ४.२६ टक्के मते मिळाली. ‘आप’ला ५३.५७ टक्के तर भाजपला ३८.५१ टक्के मते मिळाली. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला १० टक्के मते मिळाली होती. काँग्रेसच्या मतांमध्ये सुमारे ६ टक्के घट झाल्यानेच आपच्या उमेदवारांना फायदा झाला. जवळपास १० मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना कमी मतदान झाल्याने आपच्या उमेदवारांचा विजय सुकर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

बिजवासन मतदारसंघात आपचे उमेदवार भूपिंदरकुमार जून केवळ ७५३ मतांनी विजयी झाले. तिथे काँग्रेसच्या परवीन राणा यांना ५,९३७ मते मिळाली आहे. कस्तुरबानगर मतदारसंघातील आप उमेदवार केवळ ३,१६५ मतांनी विजयी झाले. तिथे काँग्रेसचे अभिषेक दत्त यांना १९,६४८ मते मिळाली.उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हेही केवळ ३,२०७ मतांनी निवडून आले आहेत. तिथे काँग्रेसचे उमेदवार लक्ष्मण रावत यांना २,८०२ मते मिळाली. कृष्णानगरमध्ये आपचे एस. के. बग्गा ३,९९५ मताधिक्यांनी निवडून आले आहेत. तिथे काँग्रेसचे अशोककुमार वालिया यांना ५,०७९ मते मिळाली आहेत.या मतदारसंघांत काँग्रेसच्या उमेदवारांना याहून किंचित अधिक मते मिळाली असती, तर आपच्या उमेदवारांना विजयी होणे अवघड झाले असते.

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूक