शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

गेहलोत यांच्यावर अद्यापही काॅंग्रेसचे नेतृत्व नाराज? मुलायम सिंह यांच्या अंत्यसंस्कारासाठी कमलनाथ, भूपेश बघेल यांना पाठविले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 06:30 IST

काँग्रेसच्या कार्यालयात याची चर्चा आहे की, सोनिया गांधी आणि अशोक गेहलोत यांच्यातील दरी वाढत जात आहे.

- आदेश रावल लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना पाठविले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हेही मुलायम सिंह यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सैफई येथे दाखल झाले. मात्र, त्यांना पक्षाने पाठविले नव्हते. 

काँग्रेसच्या कार्यालयात याची चर्चा आहे की, सोनिया गांधी आणि अशोक गेहलोत यांच्यातील दरी वाढत जात आहे. अर्थात, राजस्थान सरकारने गुंतवणुकीबाबत देशातील मोठे उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह अनेक समूहांच्या प्रतिनिधींना जयपूरमध्ये बोलविले होते. यावरही चर्चा झाली की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे नेहमीच अदानी आणि अंबानी यांच्या मोदी सरकारसोबतच्या संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आलेले आहेत. 

उद्योगपतींच्या विरोधात नाही राहुल गांधी यांनी मात्र अशोक गेहलोत यांची स्तुती करत सांगितले की, राजस्थान सरकारने कोणतेही नियम बाजूला ठेवून अदानी यांचा फायदा केलेला नाही. मी उद्योगपतींच्या विरोधात नाही. तर, नेहमीच एकाधिकारशाहीचा विरोध करत आलेलो आहे.  

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोत