शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वडेट्टीवार यांना काँग्रेस नेतृत्वाची फटकार; दिल्लीत केले पाचारण, राहुल गांधी यांच्याबाबत केले होते वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 15:13 IST

विजय वडेट्टीवार यांनी के. सी. वेणुगोपाल यांच्या कक्षात पाऊल ठेवताच के. सी. वेणुगोपाल संतप्त होत म्हणाले की, काय वक्तव्य करीत आहात? राहुल गांधी यांच्याबाबत काय बोलला आहात?

आदेश रावल -

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना काँग्रेस नेतृत्वाने फटकारले आहे. त्यांना काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिल्लीत पाचारण केले होते.

विजय वडेट्टीवार यांनी के. सी. वेणुगोपाल यांच्या कक्षात पाऊल ठेवताच के. सी. वेणुगोपाल संतप्त होत म्हणाले की, काय वक्तव्य करीत आहात? राहुल गांधी यांच्याबाबत काय बोलला आहात? त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी तत्काळ स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली. वडेट्टीवार यांच्याबरोबर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हेही होते.

वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणाच्या अनेक क्लिप बरोबर नेल्या होत्या. त्यांनी सांगितले की, मी राहुल नार्वेकर यांच्याबाबत बोलू इच्छित होतो; परंतु चुकीने राहुल गांधी यांचे नाव आले. वडेट्टीवार यांनी राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याची माहिती काँग्रेस नेतृत्वापर्यंत पोहोचली होती. ही बाब पक्ष नेतृत्वाला आवडली नाही. त्यामुळे वडेट्टीवार यांना दिल्लीत पाचारण केले आणि फटकारले.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी