शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नेत्यांवर अन्य राज्यातील निवडणुकींची जबाबदारी, प्रभारी एच. के. पाटील यांनी केली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 04:22 IST

Congress News : केरळ, तामिळनाडू, आसाम  आणि  प.  बंगालसह  दुसऱ्या राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते जबाबदारी सांभाळणार आहेत.

- शीलेश शर्मानवी  दिल्ली : केरळ, तामिळनाडू, आसाम  आणि  प.  बंगालसह  दुसऱ्या राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते जबाबदारी सांभाळणार आहेत. कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी  एच.  के.  पाटील यांनी राज्यातील नेते सुनील केदार, नितीन राऊत यांच्यासह काही अन्य मंत्र्यांशी आगामी निवडणुकीबाबत चर्चा केली.  या  नेत्यांना पाटील यांनी दिल्लीत बोलाविले होते.सूत्रांनी सांगितले की, सुनील केदार यांना पश्चिम बंगालमध्ये पाठविले  जाऊ  शकते. केदार यांनी पक्ष नेतृत्वाला यापूर्वीच आपल्या  कर्तृत्वाची  झलक  दाखविली  आहे.  मध्यप्रदेशातील निवडणुकीत त्यांना  ग्वाल्हेर  भागाची जबाबदारी देण्यात  आली  होती.  या  पोटनिवडणुकीत सर्वाधिक जागा  जिंकण्यात  पक्षाला  यश  मिळाले. नितीन राऊत हेही निवडणुकीचे  समीकरणे  जुळविण्यात  माहीर समजले जातात. पाटील यांनी  या  सर्व मंत्र्यांसोबत त्यांच्या क्षेत्रात  चालणाऱ्या  पक्षाच्या  घडामोडींचा  आढावा घेतला. तसेच,  या  मुद्यावरही  चर्चा झाली की, विदर्भात पक्षाचा  जनाधिकार  कसा  मजबूत केला जावा. 

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण