शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांची कोलारमधील सभा तिसऱ्यांदा पुढे ढकलली; कारण काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 11:05 IST

कोलारधून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना उमेदवारी देण्यावरून काँग्रेसमध्ये चर्चा सुरु आहे.

कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला गेला आहे. यातच ज्या कोलारमधून राहुल गांधींनी मोदींविरोधी वक्तव्य केलेले, त्या वक्तव्यावरून राहुल यांची खासदारकी गेली आहे. यामुळे राहुल गांधी त्याच कोलारमधून कर्नाटकात प्रचाराची सुरुवात करणार होते. परंतू, काही कारणास्तव तिसऱ्यांदा राहुल यांची कोलारमधील सभा स्थगित करण्यात आली आहे. 

कोलारधून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना उमेदवारी देण्यावरून काँग्रेसमध्ये चर्चा सुरु आहे. याचा अखेरचा निर्णय राहुल गांधी घेतील,असे कर्नाटकच्या नेत्यांनी म्हटले होते. कदाचित हे कारण असण्याची शक्यता आहे. 

राहुल गांधी यांची १० एप्रिलला कोलारमध्ये सभा होणार होती. राहुल गांधी यांची पहिली सभा अनेक अर्थांनी खास असणार होती. ते आधी ५ एप्रिलला सभा घेणार होते. परंतू ती पुढे ढकलून ९ एप्रिल करण्यात आली होती. ती पुन्हा पुढे ढकलून १० एप्रिल करण्यात आली. आता ती १६ एप्रिल करण्यात आली आहे. कोलार हे तेच ठिकाण आहे जिथे राहुल गांधींनी मोदी आडनावावरून टिप्पणी केली होती. या टिप्पणीमुळेच त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.

राहुल गांधींनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यास नकार दिला आहे. त्यानंतर, न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि शुक्रवारी त्यांना लोकसभेसाठी अपात्र ठरवण्यात आले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. १८ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारवर टीका केली होती. 

कर्नाटक निवडणूक...कर्नाटकातील सर्व २२४ विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात १० मे रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर १३ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहेत

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसKarnatakकर्नाटक