शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

"खेळाडूंना फोन कॉल पुष्कळ झाले, आता बक्षीस द्या;" राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 20:05 IST

पंतप्रधानांवर अप्रत्यक्षपणे टीका करताना राहुल गांधी म्हणाले, ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंना फोन कॉलचा व्हिडिओ पुष्कळ झाला, आता त्यांना पुरस्कार देण्याची वेळ आली आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी, क्रीडा बजेटमधील कपात आणि ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंना बक्षिसांच्या रक्कमेसंदर्भात भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधानांवर अप्रत्यक्षपणे टीका करताना राहुल गांधी म्हणाले, ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंना फोन कॉलचा व्हिडिओ पुष्कळ झाला, आता त्यांना पुरस्कार देण्याची वेळ आली आहे. (Congress Leader Rahul Gandhi target PM Narendra Modi said call to players have done now reward shoul)

राहुल गांधी यांनी इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे, की ‘‘खेळाडूंना अभिनंदनाबरोबरच त्यांचा अधिकारही मिळायला हवा, क्रीडा बजेटमध्ये कपान नव्हे. फोन कॉलचा व्हिडिओ पुष्कळ झाला, आता बक्षिसाची रक्कमही द्या!" याच बरोबर राहुल गांधी यांनी काही बातम्यांचे स्क्रीन शॉटही शेअर केले आहेत. यात म्हणण्यात आले आहे, की हरियाणात पूर्वी अनेक ऑलिम्पिक विजेत्यांना बक्षिसांची घोषणा करण्यात आली, मात्र, त्यांना ते देण्यात आले नाही.

ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीयांना 70 हजारांचा स्मार्टफोन बक्षीस; या कंपनीने केली घोषणा 

BCCI  देखील देणार खेळाडूंना बक्षीस  बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंसाठी रोख बक्षीस रक्कमेची घोषणा केली. बीसीसीआय सुवर्णपदक विजेत्या नीरजला 1 कोटी, रौप्यपदक विजेत्या मीराबाई व रवी दहिया यांना प्रत्येकी 50 लाख, कांस्यपदक विजेते पी व्ही सिंधू, लवलिना बोरगोईन आणि बजरंग पुनिया यांना प्रत्येकी 25 लाख व भारतीय पुरूष हॉकी संघाला 1.25 कोटी रुपये देणार आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021