शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

'UCC संदर्भात कुणीही बोलू नका, जोवर...', राहुल गांधी यांची काँग्रेस नेत्यांना सूचना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 01:06 IST

"धामी सरकारचे UCC संदर्भातील भाष्य हा केवळ ध्रुवीकरणाचा प्रयत्न आहे. यात अडकण्याऐवजी स्थानीय मुद्द्यांवर काम करायचे आहे."

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनीही रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तराखंडमधील काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांसोबत बोलताना, UCC हे ध्रुवीकरणाचे राजकारण असल्याचे सांगत, स्थानिक मुद्द्यांवर काम करण्यास सल्ला दिला आहे.

राहुल गांधी म्हणाले, युनिफॉर्म सिव्हिल कोडवर सरकारचा ड्राफ्ट बघितल्याशिवाय, कुठल्या प्रकारचे भाष्य करायचे नाही. धामी सरकारचे UCC संदर्भातील भाष्य हा केवळ ध्रुवीकरणाचा प्रयत्न आहे. यात अडकण्याऐवजी स्थानीय मुद्द्यांवर काम करायचे आहे. या बैठकीत अग्निवीर योजनेसंदर्भातही भाजपला घेरण्यासंदर्भात चर्चा झाली. तसेच, राज्यातील सैन्य भरतीची स्थिती पाहून अग्निवीर योजनेला जोरदार विरोध करायचा आहे, असेही बैठकीत सांगण्यात आले.

पदयात्रा काढून लोकांचे लक्ष वेधणार राहुल-प्रियांका -यानंतर, सर्वांनी राहुल गांधी यांचे भारत जोडो यात्रेबद्दल अभनंद केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल म्हणाले, केवळ रणनिती आखून उपयोग नाही. ती जमिनीवर उतरवावी लागेल. यासाठी जनतेत जावे लागेल. यासाठी आपल्याला सर्वांनासुद्धा पदयात्रा काढाव्या लागतील. यानंतर, ठरलेल्या मुद्द्यांवर संपूर्ण राज्यात पदयात्रा काढल्या जातील. तसेच यात राहुल गांधी आणि प्रिंयांकाही सहभागी होती, असे ठरले. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसUniform Civil Codeसमान नागरी कायदाPoliticsराजकारण