शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
4
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
5
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
6
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
7
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
8
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
9
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
10
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
11
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
12
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
13
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
14
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
15
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
16
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
18
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
19
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
20
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह

मध्यप्रदेशात सट्टेबाजांचा कल काँग्रेसकडे; राहुल गांधी यांचा करिष्मा चालतो की काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 05:35 IST

मध्यप्रदेशातील निवडणुकांना एक आठवडा राहिला असतानाच येथील राजकीय चित्र बदलले की काय, अशी शंका तिथे सुरू झालेल्या सट्ट्यावरून येत आहे.

भोपाळ : मध्यप्रदेशातील निवडणुकांना एक आठवडा राहिला असतानाच येथील राजकीय चित्र बदलले की काय, अशी शंका तिथे सुरू झालेल्या सट्ट्यावरून येत आहे. गेल्या महिन्यात आणि या महिन्याच्या सुरुवातीला भाजपालाच सत्ता मिळेल, यावर अधिक सट्टा लागत होता; पण भाजपाच्या विजयावर बोली लावणारे अनेक जण आता अचानक काँग्रेसच्या विजयावर बोली लावू लागले आहेत.या महिन्याच्या सुरुवातीला सट्टेबाजांचा कल भाजपाकडे दिसत होता. भाजपाला सहज बहुमत मिळेल, यासाठीच अधिक बोली लावली जात होती. पण मतदानाला एक आठवडा शिल्लक राहिला असताना, हवा बदलली आहे. भाजपापेक्षा काँग्रेस जिंकेल यावर अधिक सट्टा लावला जात आहे. राहुल गांधी यांचा करिष्मा चालतो की काय, असे वाटू लागले आहे.सट्टेबाजांच्या अंदाजानुसार काँग्रेसला ११६ व भाजपाला १०२च्या आसपास जागा मिळतील. सट्टा बाजारातील अंदाज रोज बदलतात. त्यामुळे आजच्या सट्ट्यावर सट्टेबाज अवलंबून राहत नाहीत. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018