शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने गावांना दिली सावत्र आईची वागणूक; PM मोदींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 07:20 IST

पंतप्रधान मोदी यांचा आरोप

रीवा (म.प्र.) : ‘यापूर्वीच्या काँग्रेस सरकारांनी स्वातंत्र्यानंतर देशातील गावांना सावत्र आईची वागणूक दिली आणि त्यांच्या विश्वासाला तडा दिला,’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे सोमवारी केला. 

अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर एका सार्वजनिक कार्यक्रमाला ते संबोधित करताना मोदी म्हणाले की, भाजप नेतृत्वाखालील सरकारने परिस्थिती बदलली आहे आणि गावांना भरपूर अनुदान दिले आहे. यावेळी मोदींनी कोट्यवधी रुपयांच्या कामांची घोषणा केली.मोदी म्हणाले, “स्वातंत्र्यानंतर ज्या पक्षाने सर्वाधिक काळ सरकार चालवले त्या पक्षाने गावातील लोकांच्या विश्वासाला तडा दिला. खेड्यातील माणसे, रस्ते, साठवणुकीची ठिकाणे, शाळा, वीज, अर्थव्यवस्था या सर्व बाबी काँग्रेसच्या राजवटीत सरकारच्या अग्रक्रमाच्या तळाशी होत्या. देशाची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या ज्या गावांमध्ये राहते त्यांना सावत्र आईची वागणूक देऊन देश प्रगती करू शकत नाही.”

पंतप्रधान मोदी म्हणाले...nआमच्या सरकारने आठ वर्षांत ३० हजारांहून अधिक नवीन पंचायत इमारती बांधल्या.nआदरणीय बापू म्हणायचे की भारताचा आत्मा खेड्यात राहतो, पण काँग्रेसने म. गांधींच्या विचारांकडेही दुर्लक्ष केले.nडिजिटल क्रांतीच्या या युगात पंचायतीही स्मार्ट केल्या जात आहेत.nआम्ही जनधन योजनेअंतर्गत खेड्यापाड्यात ४० कोटींहून अधिक लोकांची बँक खाती उघडली.

केरळमध्ये पंतप्रधानांचे जंगी स्वागतकोची (केरळ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोमवारी येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हजारो लोक त्यांच्या ‘रोड शो’ दरम्यान आयएनएस गरुड नौदल हवाई तळापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत दुतर्फा रांगेत उभे होते. केरळच्या पारंपरिक पोशाखात मोदी सुरुवातीला काही काळ पायी चालले आणि नागरिकांना अभिवादन केले. नागरिकांनी पंतप्रधानांवरपुष्पवृष्टी केली.

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी