शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हार्दिक, अल्पेश, जिग्नेश यांच्या पसंतीचे उमेदवार देणार काँग्रेस; भाजपचीही तयारी झाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 23:45 IST

गुजरात विधानसभा निवडणुका जवळ येत चालल्याने भाजप व काँग्रेसमध्ये उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. हार्दिक पटेल काँग्रेसकडे ४० पेक्षा अधिक जागा पटेल उमेदवारांसाठी मागत आहेत, तर दलितांचे नेते जिग्नेश मेवाणी यांना २0 आणि ओबीसींना ३0 ते ३५ जागा देण्याची तयारी काँग्रेसने ठेवली आहे.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुका जवळ येत चालल्याने भाजप व काँग्रेसमध्ये उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. हार्दिक पटेल काँग्रेसकडे ४० पेक्षा अधिक जागा पटेल उमेदवारांसाठी मागत आहेत, तर दलितांचे नेते जिग्नेश मेवाणी यांना २0 आणि ओबीसींना ३0 ते ३५ जागा देण्याची तयारी काँग्रेसने ठेवली आहे.हार्दिक पटेल यांच्या पसंतीच्या पटेल उमेदवारांना यादीत सहभागी करून घेण्यास काँग्रेस तयार आहे; पण एकूण ४० ते ४५ पटेल उमेदवार देण्याचा पक्षाचा विचार आहे. यात काँग्रेसमधील पटेल नेत्यांचीही नावे असतील. काँग्रेसचे विद्यमान ४२ आमदार मैदानात आहेत. त्यामुळे पक्षाला आणखी १३९ उमेदवारांची निवड करावी लागणार आहे.राहुल गांधी यांचा गुजरात दौरा संपल्यानंतर काँग्रेस उमेदवार ठरवणार आहे. मात्र, ४२ आमदारांना निवडणुकीची तयारी करावी, असे काँग्रेसने सांगितले आहे. भाजपनेही उमेदवार निवडीच्या दृष्टीने चर्चा सुरू झाली आहे. अमित शहा गुजरात ४ ते ९ नोव्हेंबर गुजरातमध्ये असतील आणि या काळात ते उमेदवार निवडीबाबत मुख्यमंत्री विजय रूपानी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासह अन्य नेत्यांशी चर्चा करणार आहेत....यंदा वेगळे समीकरण176 जागांवर २०१२ मध्ये काँग्रेसने आपले उमेदवार उभे केले होते. त्यातील ६० जण निवडून आले. पक्षाने ६ जागा एनसीपीला दिल्या होत्या. त्यांनी २ जागा जिंकल्या होत्या. प्रत्येकी १ जागा अपक्ष व जेडीयूने जिंकली होती.राहुल गांधी हे समीकरण बदलू पाहत आहेत. गेल्या १५ दिवसांत राहुल आणि हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी व अल्पेश ठाकूर यांच्यात जे समीकरण तयार झाले आहे त्यातून असे दिसते की, उमेदवारांचे चित्र खूप वेगळे असेल.

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलcongressकाँग्रेस