आयुक्तांचा वार : शहर घेऊ लागले मोकळा श्वास
By admin | Updated: February 16, 2016 00:04 IST
रस्त्यालगतचे अतिक्रमण, वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिरिक्त बांधकाम, हातगाड्या, अवैध हॉकर्स व्यावसायिकांविरुद्ध सोमवारी शहरात मेगा कारवाईचा फास आवळला गेला.
आयुक्तांचा वार : शहर घेऊ लागले मोकळा श्वास