शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजांतही उत्तरपत्रिकांची फेरतपासणी होणार शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 01:26 IST

मनुष्यबळ खात्याचा निर्णय

- एस. के. गुप्ता नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) प्रमाणेच महाविद्यालयांमधील विद्यार्थीही आपल्या उत्तर पत्रिकांची फेरतपासणी करू शकणार आहेत. विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांच्या प्राध्यापकांकडून उत्तरपत्रिका तपासणीमध्ये होणाऱ्या चुका केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने गांभीर्याने घेतल्या आहेत.त्याचमुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी तसेच विद्यापीठांशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांनी उत्तर पत्रिकांची फेरतपासणी करण्याची व्यवस्था लागू करावी, असे निर्देश दिले.केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, क्रेडिट बेस्ड चॉईस सिस्टीम (सीबीसीएस) लागू करण्याबरोबरच उच्च शिक्षण संस्थांमध्ये वर्षातून दोन वेळा सेमिस्टर पद्धतीने परीक्षा होतात. अशा परीक्षांमधील तक्रारी दूर करण्यासाठी हा बदल करण्यात येत आहे.यूजीसीचे सचिव प्रो. रजनीश जैन यांनी सर्व विद्यापीठांचे कुलगुरू व रजिस्ट्रार यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यास उत्तर पत्रिकांच्या फेरतपासणीचे दिशानिर्देश जारी केले आहेत. सध्या केवळ सीबीएसई बोर्डच विद्यार्थ्यांना रिचेकिंगनंतर उत्तरपत्रिका फेरतपासणीची सुविधा देते. यातील विद्यार्थ्यांचे वाढणारे गुण व बोर्डाच्या परीक्षेच्या प्रतिष्ठेवर उपस्थित केल्या जाणाºया प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर बोर्डाने २०१७ मध्ये ही सुविधा बंद केली होती. परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा सुरू करण्यात आली होती. यावर्षीही उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीत हजारो विद्यार्थ्यांचे गुण वाढले आहेत.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीexamपरीक्षा