शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: ब्रेक लावताच बससमोर कोसळली 20हून अधिक मुलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 12:25 IST

चेन्नईमध्ये एका बससमोर अचानक 20हून अधिक प्रवासी कोसळल्यानं अपघात होता होता थोडक्यात बचावला.

नवी दिल्लीः चेन्नईमध्ये एका बससमोर अचानक 20हून अधिक प्रवासी मुलं कोसळल्यानं अपघात होता होता टळला आहे. उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर आता बऱ्याच ठिकाणी शाळा आणि कॉलेजेस उघडली आहेत. त्यामुळे भरलेल्या बसच्या टपावरून विद्यार्थी प्रवास करत होते. त्याचदरम्यान बसचालकानं ब्रेक मारला आणि लागलीच सगळी मुलं बससमोर येऊन कोसळली.पोलिसांच्या माहितीनुसार, चेन्नईतल्या पच्चईअप्पास कॉलेजचे विद्यार्थी महानगर परिवहनच्या बस क्रमांक 40A मधून प्रवास करत होते. ती बस प्रवाशांनी खच्चाखच भरली होती. त्यामुळे काही प्रवासी टपावर जाऊन बसले. कंडक्टर आणि चालकाच्या विरोधाला न जुमानता ते छतावर जाऊन बसले आणि डान्स करू लागले. बस रस्त्यावरून धावत असतानाच अचानक समोर बाइक आली आणि बसचालकानं ब्रेक मारला, बसचालकानं ब्रेक मारताच टपावरची सर्वच मुलं खाली कोसळली.जेव्हा घटनास्थळी पोलीस पोहोचले, तत्पूर्वीच ती मुलं घटनास्थळावरून पळून गेली होती. पोलिसांनी 13 आरोपींकडे विचारपूस केल्यानंतर त्यांना सोडून दिलं. कॉलेज सुरू झाल्यानं स्टंट करण्याचा मुलांची ही काही पहिलीच घटना नाही, पण अशाच घटना या जीवावर बेतत असतात.  

टॅग्स :Chennaiचेन्नई