रेल्वेस्थानकावर थंडीचा बळी
By admin | Updated: January 15, 2015 22:32 IST
रेल्वेस्थानकावर थंडीचा बळी
रेल्वेस्थानकावर थंडीचा बळी
रेल्वेस्थानकावर थंडीचा बळीनागपूर : थंडीमुळे नागपूर रेल्वेस्थानकावर एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी १०.२० वाजता उघडकीस आली. नागपूर रेल्वेस्थानकाच्या सेकंड क्लास बुकींग हॉलमध्ये हा मृतदेह आढळला. मृतकाची उंची ५ फूट ३ इंच, बांधा मजबूत, रंग िनमगोरा आहे. लोहमागर् पोिलसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.